कणेरी मठाचे प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांची हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी ३ नोव्हेंबरला भेट घेतली.
‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे (वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचे) आयोजन ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. विश्वात हिंदूंसाठी केवळ भारत हा एकच देश आहे. या विश्वामध्ये…
‘सङ्घे शक्तिः कलौ युगे’ या उक्तीनुसार हिंदूंनी धर्मरक्षणासाठी जात-पात, संप्रदाय, संघटना, पक्ष आदी भेदांच्या पलीकडे जाऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे.…
कर्नाटकातील स्वामी विश्वात्मनंद सरस्वती यांचे सनातनच्या साधकांना आशीर्वाद !
आपत्काळाची पूर्वसिद्धता, तसेच वनौषधींची लागवड यांच्या संदर्भात जनजागृती होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‘श्री तारा मां मिशन’च्या प्रेरणास्रोत पूज्य श्री तारा मां यांनी येथे केले.
हिंदु जनजागृती समितीचेे ओडिशा राज्य समन्वयक श्री. प्रकाश मालोंडकर यांनी ‘क्रियायोग इंटरनॅशनल’चे परमहंस स्वामी प्रज्ञानानंद यांची त्यांच्या बालीघाई येथील आश्रमात भेट घेतली.
हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले आहे. समितीच्या धर्मकार्यासाठी शुभाशीर्वाद !, असे आशीर्वचनपर उद्गार प.पू. सिंहासनाधीश्वर श्री श्री श्री १००८ जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी…
गिरनार (गुजरात) येथील अनंत विभूषित श्री श्री १००८ महामंडलेश्वर श्री महेंद्रानंदगिरिजी महाराज यांचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याला आशीर्वाद.
जादवपूरमधील श्री सत्यानंद महापीठाचे स्वामी म्रिगानंद महाराज आणि त्यांच्या गुरुमाता श्री अर्चना पुरी माँ यांची नुकतीच हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमंतो देबनाथ आणि श्री. शंभू…
गोकुळ, मथुरा येथे सनातन संस्थेच्या वतीने श्री उदासीन कर्ष्णी आश्रमाचे महामंडलेश्वर स्वामी श्री शरणानंदजी महाराज यांची सदिच्छा भेट घेण्यात आली