संतांच्या आशीर्वादाने सोलापूर येथे होणार्‍या भव्य हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसाराला प्रारंभ !

सभेच्या प्रसाराच्या निमित्ताने बनवण्यात आलेल्या भित्तीपत्रकाचे अनावरणही आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित सर्वांनी सभेच्या प्रसार कार्याची माहिती जाणून घेतली आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. Read more »

हिंदु धर्मजागृतीच्या कार्यास माझे नेहमीच आशीर्वाद – प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी

कणेरी मठाचे प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांची हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी ३ नोव्हेंबरला भेट घेतली. Read more »

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवासाठी कर्नाटक येथील ‘पेजावर मठा’चे पेजावर श्री विश्वप्रसन्नतीर्थ स्वामीजी यांचा शुभसंदेश

‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे (वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचे) आयोजन ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. विश्वात हिंदूंसाठी केवळ भारत हा एकच देश आहे. या विश्वामध्ये आणि समाजामध्ये हिंदूंना सन्मानाने जगायचे असेल, तर ही जागृती होणे अत्यंत आवश्यक आहे. Read more »

हिंदूंच्या एकसंघ शक्तीचा आविष्कार दर्शवण्यासाठी १५ मे या दिवशी चिपळूण येथे हिंदू एकता दिंडी !

‘सङ्घे शक्तिः कलौ युगे’ या उक्तीनुसार हिंदूंनी धर्मरक्षणासाठी जात-पात, संप्रदाय, संघटना, पक्ष आदी भेदांच्या पलीकडे जाऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे. हिंदूंच्या या संघटित शक्तीचा आविष्कार दर्शवण्याकरता या एकता दिंडीचे आयोजन करण्यात येत आहे. Read more »

हिंदु जनजागृती समितीचे आपत्काळाच्या विषयीचे जनजागृतीचे कार्य काळानुरूप – पूज्य श्री तारा मां

आपत्काळाची पूर्वसिद्धता, तसेच वनौषधींची लागवड यांच्या संदर्भात जनजागृती होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‘श्री तारा मां मिशन’च्या प्रेरणास्रोत पूज्य श्री तारा मां यांनी येथे केले. Read more »

हिंदु जनजागृती समितीकडून ‘क्रियायोग इंटरनॅशनल’चे परमहंस स्वामी प्रज्ञानानंद यांची भेट

हिंदु जनजागृती समितीचेे ओडिशा राज्य समन्वयक श्री. प्रकाश मालोंडकर यांनी ‘क्रियायोग इंटरनॅशनल’चे परमहंस स्वामी प्रज्ञानानंद यांची त्यांच्या बालीघाई येथील आश्रमात भेट घेतली. Read more »

हिंदु जनजागृती समितीच्या धर्मकार्यासाठी शुभाशीर्वाद : जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी

हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले आहे. समितीच्या धर्मकार्यासाठी शुभाशीर्वाद !, असे आशीर्वचनपर उद्गार प.पू. सिंहासनाधीश्‍वर श्री श्री श्री १००८ जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी काढले. Read more »

गिरनार येथील महामंडलेश्‍वर श्री महेंद्रानंदगिरिजी महाराज यांचे सनातन संस्था आणि समितीला आशीर्वाद

गिरनार (गुजरात) येथील अनंत विभूषित श्री श्री १००८ महामंडलेश्‍वर श्री महेंद्रानंदगिरिजी महाराज यांचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याला आशीर्वाद. Read more »

कोलकाता येथील श्री सत्यानंद महापीठाचे स्वामी म्रिगानंद महाराज यांची भेट

जादवपूरमधील श्री सत्यानंद महापीठाचे स्वामी म्रिगानंद महाराज आणि त्यांच्या गुरुमाता श्री अर्चना पुरी माँ यांची नुकतीच हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमंतो देबनाथ आणि श्री. शंभू गवारे यांनी भेट घेऊन सनातन संस्था अन् समिती यांच्या कार्याची माहिती दिली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​