वसंत पंचमीच्या दिवशी नमाजपठण करण्यापूर्वी मुसलमानांनी भोजशाळेत ५ फेब्रुवारी या दिवशी शक्तीप्रदर्शन केले. भोजशाळेत १२ फेब्रुवारीला वसंत पंचमीच्या दिवशी हिंदूंना पूजा करण्याची अनुमती असली, तरी…
येथील भोजशाळेत शुक्रवार, १२ फेब्रुवारीला येणार्या वसंत पंचमीच्या दिवशी मुसलमानांना नमाजपठण करण्यास अनुमती देण्यावरून हिंदुत्ववादी संघटना विरोध करत आहेत.
१२ फब्रुवारी या दिवशी वसंतपंचमीच्या निमित्तानेे भोजशाळेमध्ये पूजा आणि नमाजपठण हे दोन्ही करण्याचे आदेश पुरातत्व विभागाचे महासंचालक राकेश तिवारी यांनी दिले आहेत.
संघटित झालेला हिंदु समाज जो निर्णय घेईल, तेच वसंत पंचमीला होईल. यंदा वसंत पंचमीच्या दिवशी भोजशाळेत हिंदु समाजाने पूर्ण दिवस पूजन करण्याच्या हिंदूंच्या अधिकारात कोणतीही…