मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निकालानंतरच्या पहिल्याच शुक्रवारी हिंदूंनी भोजशाळेत मोठी गर्दी केली. ७०० वर्षांत पहिल्यांदाच असे घडले. शुक्रवारी भोजशाळेत केवळ ‘जय सियाराम’चा जयघोष घुमत होता.
मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक ‘भोजशाळा’ हिंदूंचेच पवित्र श्री वाग्देवी (श्री सरस्वती) मंदिर आहे, यावर इंदूर उच्च न्यायालयाने कायद्याची आणि पुराव्यांची मोहर उमटवली आहे.
ऐतिहासिक भोजशाळेचे सर्वेक्षण करण्याच्या हिंदूंच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. वर्ष १९०२ मध्ये झालेल्या भारतीय पुरातत्व विभागाच्या भोजशाळेच्या अन्वेषणाचा दाखला देत नव्याने सर्वेक्षण करण्यात…
धार (मध्यप्रदेश) येथील प्राचीन श्री सरस्वती मंदिर अर्थात् भोजशाळेत हिंदूंना केवळ वसंतपंचमीच्या दिवशीच (यंदाच्या वर्षी १ फेब्रुवारी या दिवशी) पूजा करण्याचा अधिकार आहे. वर्षातून केवळ…
हिंदूंनी कोणत्याही राजकीय पक्षावर विसंबून न रहाता, सांप्रदायिक ऐक्याद्वारे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्याची सिद्धता ठेवावी.
हिंदू मंदिरात पूजाअर्चा करतात, मुसलमान मशिदींमध्ये जाऊन त्यांचे धर्मपालन करतात, तर ख्रिस्ती चर्चमध्ये प्रार्थना करतात. प्रत्येकाला त्यांच्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे; परंतु काही लोकांकडून…
भारतीय पुरातत्व विभागाच्या हिंदुद्रोही निर्णयाला विरोध करत वसंतपंचमीला भोजशाळेत संपूर्ण दिवस अव्याहतपणे होमहवन करू देेण्याच्या हिंदूंच्या मागणीला शासनाने मान्यता दिली नाही. सकाळपासून सहस्रोंच्या संख्येने हिंदू…
मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यात असणार्या भोजशाळेत आज शुक्रवार, १२ फेब्रुवारीला वसंतपंचमीच्या निमित्ताने सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त ठेवला आहे. या परिसराला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप प्राप्त झाले…
१२ फेब्रुवारीला वसंतपंचमी आहे. यादिवशी सूर्योदयापासून दुपारी १२ पर्यंत आणि दुपारी ३.३० नंतर हिंदू भोजशाळेत पूजा करू शकतात, तर दुपारी १ ते ३ या वेळेत…
मध्यप्रदेशातील भोजशाळेत हिंदूंना वसंतपंचमीच्या दिवशी (१२ फेब्रुवारी) संपूर्ण दिवस आणि त्यापुढेही केवळ हिंदूंना नियमित पूजा करण्याचा अधिकार मिळावा यासाठी येथील जंतरमंतर या ठिकाणी ७ फेब्रुवारी…