शेनकोत्ताई (तमिळनाडू) गावातील हिंदूंचा मुसलमानांवर सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार

सुमारे ३० हून अधिक मूर्तींचे विसर्जन करून हिंदू घरी परतल्यावर एका हिंदूच्या घरावर धर्मांधांकडून पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. तसेच एक लहान गणेश मंदिर उद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतर येथे दंगल भडकली आणि अनेक हिंदूंची घरे आणि दुकाने जाळण्यात आली. Read more »

सानपाडा, मुलुंड आणि डोंबिवली येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

निवडणुकीच्या तोंडावर हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचे गलिच्छ राजकारण करू नका ! – वैद्य उदय धुरी, मुंबई प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती Read more »

अमरावती : हिंदुत्वनिष्ठ सनातन संस्थेच्या पाठीशी उभे रहाण्यासाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना एकवटल्या

नालासोपारा प्रकरणानंतर काही संघटना आणि राजकीय पक्ष सनातन संस्थेवर बंदीची मागणी करत आहेत. सनातन संस्था समाजसाहाय्य आणि राष्ट्ररक्षणाचे कार्य करते. त्यासोबतच हिंदु समाजाला धर्मशिक्षण देते. Read more »

सानपाडा (नवी मुंबई) येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात पोलिसांकडून हिंदुत्वनिष्ठांवर दबाव !

आंदोलन चालू असतांना एका पोलिसाने हिंदु जनजागृती समितीच्या एका कार्यकर्त्याला बोलावले आणि चौकशी करण्यास आरंभ करून त्याच्यावर दबाव टाकण्याचा आणि त्याला राष्ट्रकार्य तसेच आंदोलन करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. Read more »

हिंदुत्वाचा आक्रमक आवाज बंद करण्याची सत्तेवरील बेगडी हिंदुत्वनिष्ठांची महत्त्वाकांक्षा : उद्धव ठाकरे

सत्तेवरील बेगडी हिंदुत्वनिष्ठांची हिंदुत्वाचा आक्रमक आवाज बंद करण्याची आणि हिंदूंना त्यांच्याच हिंदुस्थानात आतंकवादी ठरवून खतम करण्याची (संपवण्याची) महत्त्वाकांक्षा आहे. भाजपची काँग्रेस झाली आहे. Read more »

श्रीलंकेतील हिंदूंवर बौद्ध, ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्याकडून आक्रमणे : श्री. सच्चिदानंदन्

श्री. सच्चिदानंदन् यांनी श्रीलंकेतील हिंदु धर्म, मंदिरे आणि हिंदू यांच्यावर तेथील बौद्ध, ख्रिस्ती आणि मुसलमान या तिन्हींकडून होणार्‍या आक्रमणामुळे उत्पन्न झालेल्या दयनीय स्थितीचे यथार्थ वर्णन केले. Read more »

अमरावती, वणी आणि यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

सनातन संस्थेवर बंदीची मागणी आणि हिंदुत्वनिष्ठांवरील अन्याय्य कारवाईचा निषेध करण्यासाठी अमरावती, वणी आणि यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले Read more »

संभाजीनगरमध्ये धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण

प्रत्येक वेळी धर्मांध शस्त्रासह हिंदूंवर आक्रमण करून त्यांना मारण्याच्या उद्देशाने येतात. एकही पुरोगामी आणि प्रसारमाध्यमे याविषयी चकार शब्द बोलत नाहीत. धर्मांधांच्या विरोधात बोलायचे म्हटले, तर पुरोगामी आणि प्रसारमाध्यमे शेपूट घालून बसतात, हे लक्षात घ्या ! Read more »

बांगलादेशी हिंदूंची दुर्दशा

काही राजकीय पक्ष, देशातील अनेक संस्था बांगलादेशी हिंदू शरणार्थींना कायमचा आश्रय देण्यास नकार देत आहेत, तर दुसरीकडे बांगलादेशातून आलेल्या धर्मांध घुसखोरांना देशातील प्रत्येक शहरात घरे आणि नागरिकत्वही मिळत आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​