Menu Close

हिवाळी अधिवेशनात देवस्थाने कायद्याच्या कक्षेत आणणार ! – भाजपचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंतर्गत येणार्‍या देवस्थानांसाठी पंढरपूर आणि शिर्डी देवस्थानांच्या धर्तीवर कायदा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

हिंदूंना कायदे आणि अन्य धर्मियांना फायदे, ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक ! – नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती

समितीच्या वतीने २ डिसेंबर या दिवशी क्रांतीवीर लहुजी साळवेनगर येथील मैदानावर सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा तात्काळ सुधारा, अन्यथा आंदोलन करणार ! – हिंदु जनजागृती समितीची शासनाला चेतावणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकार्‍यांपासून ते कनिष्ठ कर्मचार्‍यांपर्यंतची एकूण ८२५ विविध मान्यता प्राप्त पदांपैकी २८९ पदे रिक्त आहेत.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – गुरुप्रसाद गौडा, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी लढा दिला. त्याचप्रमाणे आपणही हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत झाले पाहिजे. यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे.

आगरा येथे स्वतःच्या ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या करणार्‍या मुसलमान पित्याला अटक

आगरा येथील ७ वर्षांच्या मुलीवर तिच्याच वडिलांनी बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी तिच्या वडिलांना अटक केली आहे.

हिंदूंचा अवमान करणारा पद्मावती चित्रपट महाराष्ट्रात कोठेही प्रदर्शित करू नये !

संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटात अल्लाउद्दीन खिलजी सारख्या इस्लामी आक्रमकाचे उदात्तीकरण करण्यात आले आहे. राणी पद्मावती यांची अपकीर्ती करण्यासाठी त्यांचे तथाकथित प्रेमप्रकरण दाखवले आहे.…

योगाच्या माध्यमातून विश्‍वशांती साकारेल ! – डॉ. ए.सी. शुक्ला

भारतीय परंपरांमध्ये योगाचा पहिला प्रयोग ऋग्वेदात झाला. त्या माध्यमातूनच विश्‍वात परिवर्तन घडू शकेल, असे प्रतिपादन भारत सरकारच्या आयकर विभागाचे मुख्य आयुक्त डॉ.ए.सी. शुक्ला यांनी केले.

भगवान अयप्पा यांचा अवमान करणारे चित्र फेसबूकवर पोस्ट करणार्‍याच्या विरोधात गुन्हा नोंद !

केरळच्या शबरीमला मंदिरातील भगवान अयप्पा यांचे ट्रोल रिपब्लिक या फेसबूक खात्यावरून आक्षेपार्ह चित्र पोस्ट करून अवमान केल्याच्या प्रकरणी राज्यातील सायबर शाखेने संबंधिताच्या विरोधात गुन्हा नोंद…

हिंदूंनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा संकल्प करावा ! – सौ. रूपा महाडिक, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंवर वाढता अन्याय पहाता सध्या छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असे हिंदवी स्वराज्य कोठेही दिसत नाही. लव्ह जिहाद आणि पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण यांमुळे हिंदूंची घसरण होत आहे.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या वैचारिक युद्धात सहभाग घेण्याचा शिबिरार्थींचा निर्धार

सनातन सेवाकेंद्रात कर्नाटक राज्यस्तरीय वार्ताहर प्रशिक्षण शिबीर पार पडले. राष्ट्र आणि धर्म यांच्या प्रसारासाठी वार्ताहर सेवा आणि प्रसिद्धी सेवा कशी करावी, यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण या…