Menu Close

तुळजाभवानी देवस्थानाची २६५ एकर भूमी हडपणार्‍यांवर कारवाई करा ! – शिवसेना आमदारांची मागणी

काँग्रेस सरकारच्या काळात श्री तुळजाभवानी देवस्थानाची २६५ एकर भूमी अनधिकृतरित्या ७७ लोकांच्या नावे करण्यात आली आहे. ६ वर्षे झाली, तरी सीआयडीच्या वतीने चौकशी पूर्ण झाली…

पाकिस्तानमध्ये योगासनांचा वाढता प्रसार

पाकमध्ये काही ठिकाणी योग शिबिरांचे आयोजनही करण्यात येत आहे. यात महिलाही सहभागी होत आहेत. उद्यानांमध्ये सकाळच्या वेळी अनेक जण योगासने करतांना दिसतात.

सज्जनांच्या संघटनशक्तीमुळेच आपल्या अस्तित्वाचे रक्षण शक्य – जगन्नाथ पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

शास्त्रसंमत परिस्थिती निर्माण करत आपल्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी सज्जनांची संघटनशक्ती निर्माण  होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जगन्नाथ पुरी पीठाचे पीठाधीश्‍वर श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती…

नियम धाब्यावर बसवणार्‍या आणि महसूलबुडव्या सनबर्न फेस्टिव्हलला सरकारच्या पायघड्या का ? – हिंदु जनजागृती समिती

पाश्‍चात्त्य विकृतीचे उदात्तीकरण करणारा सनबर्न फेस्टिव्हल ग्रामस्थांचा आणि संस्कृतीप्रेमी पुणेकरांचा प्रचंड विरोध झुगारून गेल्या वर्षी वाघोलीजवळ केसनंद येथे पार पडला अन् यंदाच्या वर्षी बावधनजवळ लवळे…

महाराष्ट्र राज्यात धर्मांतरबंदी कायदा लागू करा – शिवसेना, भाजप आणि मनसे आमदारांची मागणी

धर्मांतरबंदी कायद्यासाठी आमदारांचे विधानभवनात आंदोलन लव्ह जिहादमुळे हिंदु तरुणींची होणारी दुर्दशा पाहून सरकारने धर्मांतरबंदी कायदा अगोदरच लागू करणे आवश्यक होते ! केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर…

लव्ह जिहाद विषयी घराघरांत जनजागृती करणे आवश्यक ! – कु. रसिका वरूडकर, शिवव्याख्यात्या

लव्ह जिहाद ही समस्या दिवसेंदिवस उग्र बनत चालली आहे. सहस्रो हिंदु युवती याला बळी पडत आहेत. एकट्या सोलापूर जिल्ह्यात ७२ सहस्र युवती लव्ह जिहादच्या बळी…

मेकॉले शिक्षणपद्धतीच्या प्रभावामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात निर्मिलेल्या पुलाकडे माध्यमांचे दुर्लक्ष !

महाराष्ट्रात जावळी खोर्‍यातील (वरंधा घाट) ‘पार’ गावाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेला भक्कम दगडी बांधणीचा लांब-रुंद पूल आहे. पुलाची लांबी १६ मीटर, तर रुंदी ६…

अय्यप्पा स्वामींच्या पूजेच्या सिद्धतेच्या वेळी बेळगाव येथे धर्मांधांकडून दगडफेक

१९ डिसेंबर या दिवशी येथील चांदू गल्लीत पार पडणार्‍या अय्यप्पा स्वामींच्या पूजेची सिद्धता १८ डिसेंबर या दिवशी चालू असतांना रात्री ११ च्या सुमारास काही धर्मांधांनी…

पुरोगाम्यांची नास्तिकता म्हणजे हिंदुद्वेषच !

‘मध्यंतरी जावेद अख्तर (चित्रपट निर्माता) मोठ्या गर्वाने सांगत होते की, ते नास्तिक आहेत. ते सांगत होते की, तरुण वयात ते नास्तिक झाले होते. ते अल्लाहला…

सभ्यतेचे मूळ संस्कारांमध्ये !

नुकतेच पुणे महानगरपालिकेमध्ये सायकल शेअरिंगच्या प्रस्तावाच्या संदर्भात बोलावलेल्या सर्वसाधारण सभेत महापौरांच्या समोरील राजदंड पळवून बाहेर नेण्याचा प्रयत्न झाला.