Menu Close

ग्लोबल सोसायटी इंडिया, फेथ फाऊंडेशनच्या सदस्यांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचे साधनेविषयी मार्गदर्शन

ग्लोबल सोसायटी इंडिया, फेथ फाऊंडेशनच्या वतीने येथील  कॉन्स्टिट्युशनल क्लबमध्ये हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या शिक्षक संघटनेने काढलेल्या प्रश्‍नपत्रिकेत काश्मीर पाकचा, तर अरुणाचल प्रदेश चीनचा भाग

भाजपचे राहुल सिन्हा म्हणाले की, तृणमूल काँग्रेसला देशाची फाळणी करायची आहे का ? जे सैनिक काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश येथे देशवासियांच्या सुरक्षेसाठी प्राण पणाला लावत…

मोराळे (जिल्हा सांगली) येथील दत्तभक्त भालचंद्र पाटील महाराज यांना अटक

बाबूराव जाधव यांनी श्री. पाटील महाराज यांच्या विरोधात, अंधश्रद्धा पसरवणे, भूत-पिशाच काढून दरबार घेणे, लोकांकडून प्रत्येकी २०० रुपये घेऊन भोंदूगिरी करून फसवणूक करणे, अशा आशयाची…

पद्मावती चित्रपटाच्या विरोधात चोपडा (जिल्हा जळगाव) येथे विराट मोर्चा

मोर्च्यात १ सहस्रहून अधिक हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. या वेळी मोर्च्यातील शिष्टमंडळाने नायब तहसीलदार पेंढारकर यांच्याकडे निवेदन देऊन महाराष्ट्रात पद्मावती चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली.

रशियामध्ये हिंदु धर्माचा प्रसार करणार्‍यांवर धर्मांध ख्रिस्ती संघटनांचे आक्रमण

काही दिवसांपूर्वी श्री. प्रकाश यांना या धर्मांध संघटनेने ‘रशिया केवळ ख्रिस्त्यांचा देश आहे. येथे हिंदु धर्म चालणार नाही,’ असे धमकावले. तसेच श्री. प्रकाश यांनी बांधलेल्या…

हिंदु जनजागृती समितीचे ठाणे जिल्ह्यातील ऑक्टोबर २०१७ मधील प्रसारकार्य !

उत्तरशीव, डोंबिवली (ग्रामीण) या भागात हिंदुत्वनिष्ठांसाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. श्री. गिरीश पाटील, श्री. आकाश पाटील आदी धर्मप्रेमींनी बैठक आयोजित करण्यात पुढाकार घेतला.

आई तुळजाभवानी सदैव तुमच्या पाठीशी आहे ! – भरतबुवा रामदासी

राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला आले असता हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. अमित कदम यांनी त्यांना सनातन पंचांग २०१८ भेट देऊन समितीच्या…

माझी हिंदुत्वाविषयीची भूमिका आणि सनातनचे ध्येयधोरण एकच ! – भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

हिंदु जनजागृती समितीचे मुंबईचे प्रवक्ता डॉ. उदय धुरी आणि श्री. सतीश सोनार यांनी नुकतीच ज्येष्ठ प्रवचनकार भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांची त्यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी…

ताजमहाल ही वास्तू इस्लामी थडगे कि हिंदु वास्तू आहे, हे सिद्ध होईपर्यंत तेथे चालू असलेले नमाजपठण बंद करावे ! – सौ. सुधा घाटगे

कथित प्रेमाचे प्रतीक समजली जाणारी ताजमहाल ही वास्तू मुसलमानांची नसून हिंदूंची आहे. ही वास्तू ताजमहाल नामक मुमताजचे थडगे आहे कि हिंदु वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना आहे,…

मी लष्कर-ए-तोयबाचा समर्थक ! – परवेझ मुशर्रफ

मुशर्रफ म्हणाले, लष्कर-ए-तोयबाचा मी सर्वात मोठा समर्थक आहे आणि तोयबालाही मी आवडतो. मुशर्रफ यांनी लष्कर-ए-तोयबा आणि जमात-उद-दावा यांच्याकडून काश्मीरमध्ये केल्या जाणार्‍या कारवायांचेही समर्थन केले आहे.