आज तरुणांचे मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य यांकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव, एकाग्रता नसणे, निराशा आदी समस्या दिसून येतात.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री लक्ष्मी वेंकटरमण देवस्थानातील श्री पद्मावत कला मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते.
हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रत्येक हिंदू निश्चितपणे स्वतःचे काही ना काही योगदान देऊ शकतो. सात्त्विक शक्तींसमोर कुठलीही अन्याय्य प्रवृत्ती टिकाव धरू शकत नाही.
‘प्रत्येक हिंदूने राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी प्रतिदिन किमान एक घंटा वेळ देणे आवश्यक आहे, असे आवाहन समितीचे श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी उपस्थितांना केले.
मंचच्या वतीने येथील श्री स्वामीनारायण मंदिर कारेलिबाग, वडोदरा येथे ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लॅण्ड जिहाद’ या विषयांवर २ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
हिंदु धर्मजागृती सभेनंतरच्या कार्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी नवीन पनवेल, सेक्टर १८ मधील श्रीराम जलाराम मंदिरात १ डिसेंबरला बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. किशोर औटी यांनी शिवरांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य आणि आता हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित होण्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.
नवी मुंबईत प्रत्येक राज्याचे भवन आहे. ओरिसा राज्याच्या भवनाच्या गच्चीवर लावलेल्या विविध रंगी लाद्यांच्या तुकड्यांत काही ठिकाणी तुकडे जोडून ॐ कार बनवण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांत तक्रार करून काही परिणाम होईल, असे वाटत नाही. कारण सत्ताधारी पक्षाचा प्रशासकीय यंत्रणावर सतत दबाव असतो, असे येथील हिंदूंकडून म्हटले जात आहे.
मुसा याच्यावर कारागृहातच खटला चालवण्यात येत आहे. न्यायालयात नेण्यासाठी त्याच्या खोलीचे दार गोविंद चंद्र डे या सुरक्षारक्षकाने उघडल्यावर मुसाने हे आक्रमण केले.