मोगलांचे उदात्तीकरण आणि हिंदूंच्या तेजस्वी इतिहासाचे उघडपणे हनन केले जात असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. त्यातील काही निवडक सूत्रे प्रसिद्ध करत आहोत.
फिनलॅण्डमध्ये टँपिअर विद्यापिठाच्या शास्त्रज्ञांनी २० फिनिश भाषिक आणि २३ इंग्रजी भाषिक व्यक्तींना त्यांच्या मूळ भाषेत अन् विदेशी भाषेत ग्रंथांचे वाचन करण्यास आणि बोलण्यास सांगितले.
येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांसाठी ‘ज्ञानेश्वरी प्रवचन सोहळा’ उपक्रम चालू करण्यात आला. यामुळे कारागृहातील शेकडो कैद्यांचे वागणे, बोलणे आणि विचार यांत अभूतपूर्व सुधारणा झाली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एदुआर्द फालेरो यांनी केवळ मराठी अन् कोकणी माध्यमांतील प्राथमिक शाळांनाच सरकारी अनुदान देण्याचे आवाहन केले आहे.
शहरातील सहस्रो नागरिकांच्या स्वाक्षर्यांच्या प्रस्तावाविषयी निर्णय घ्यावा, अशा मागणीचे निवेदन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने प्रशासकीय अधिकारी यांना देण्यात आले.
‘हिंदू-मुसलमान ऐक्यासाठी, तसेच सहिष्णुता, बंधुभाव वाढीस लागावा, यासाठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून ‘लव्ह जिहाद’ हा विषय चित्रपटात हाताळण्यात येणार आहे.
बैजनाथ पट्टी गावामधील एका हिंदु कुटुंबातील महिलेच्या मुलाने त्याचे बलपूर्वक धर्मांतर केल्याची तक्रार पोलिसांकडे केली. मंजू देवी या महिलेचे तिच्या ३ मुलांसहित धर्मांतर करण्यात आले.
मेरठ जिल्ह्यातील शोभापूर येथे रहाणार्या एका हिंदु तरुणीला धर्मांधांनी भ्रमणभाषवर संपर्क करून तिला हिंदु असल्याचे सांगितले आणि तिच्याशी मैत्री केली.
राजस्थानच्या राजसमंद येथे लव्ह जिहादच्या प्रकरणातून एका मुसलमान व्यक्तीची हत्या करण्यात आल्याच्या घटनेवरून अभिनेता एजाज खान याने टीका केली आहे.
हिसारमध्ये धर्मांध पतीच्या बंधूंनी आणि मेहुण्याने त्या हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार केला, तसेच धर्मांध पतीच्या कुटुंबियांनी तिचे सर्व दागिने आणि पैसे लुटले.