Menu Close

हिंदु जनजागृती समितीचे कार्य हिंदु समाजासाठी प्रेरणादायी : पालकमंत्री जयकुमार रावल

हिंदु जनजागृती समिती करत असलेले कार्य हिंदु समाजासाठी  प्रेरणादायी आहे. आपण करत असलेले कार्य स्तुत्य असून माझ्या या कार्याला शुभेच्छा आहेत, असे गौरवोद्गार पालकमंत्री श्री.…

अमरावती येथील प्रबोधन कक्षाला मिळाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

अमरावती येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उभारलेला प्रबोधनकक्ष पोलिसांनी हालवायला लावला आणि लांब अंतरावर जाऊन बसण्यास सांगितले. प्रत्यक्षात भाविकांनी मात्र या प्रबोधन कक्षाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

ठाणे आणि डोंबिवली येथे धर्मशास्त्राप्रमाणे वहात्या पाण्यात मूर्तीविसर्जन करण्यासाठी जनप्रबोधन !

गणेशोत्सवात होणारे अपप्रकार रोखण्यासाठी आणि हिंदु धर्म संस्कृती जोपासत शास्त्रानुसार आदर्श गणेशोत्सव कशा प्रकारे साजरा करावा, याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मोहीम राबवण्यात आली.

सनातन संस्था विचारवंतांच्या हत्येत सहभागी नाही : दीपक ढवळीकर, अध्यक्ष, मगोप, गोवा

ढवळीकर म्हणाले, ‘‘विचारवंतांच्या हत्येचा मी निषेध करतो; मात्र सनातन संस्था विचारवंतांच्या हत्येत सहभागी नाही. उजव्या विचारसरणीच्या संस्थांविषयी अपप्रचार करण्यासाठी काही लोक सक्रीय आहेत. सनातन संस्था…

मुंबर्इ : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यासंबंधी जनप्रबोधन मोहीम

दादर चौपाटी आणि मुलुंड येथील कृत्रिम तलावाजवळ हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १० दिवसांच्या श्री गणेशमूर्ती विसर्जनानिमित्त धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती वहात्या पाण्यात विसर्जन करण्यासंबंधी जनप्रबोधन मोहीम…

बलात्काराच्या घटनांत वाढ झाल्याने नेपाळ सरकार अश्‍लील संकेतस्थळांवर बंदी घालणार

मागच्या काही मासांत नेपाळमध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे नेपाळ सरकारने अश्‍लील चित्रफिती असणार्‍या संकेतस्थळांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

परिवाराच्या हत्येच्या भीतीने बांगलादेश सोडला : बांगलादेशातील माजी हिंदु सरन्यायाधीश एस्.के. सिन्हा

बांगलादेशातील पहिले हिंदु सरन्यायाधीश एस्.के. सिन्हा यांनी वर्ष २०१७ मध्ये बांगलादेशातून परिवारासह ऑस्ट्रेलियामध्ये पलायन केले. आता ते अज्ञात ठिकाणी रहात आहेत.

सांगली : हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्थेचे ‘आदर्श गणेशोत्सव अभियान’

सांगली येथे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने विविध ठिकाणी प्रवचने, निवेदने, धर्मशिक्षण विषयक फलक यांचे प्रदर्शन !

हिंदु जनजागृती समितीचे सोलापूर येथे ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’

हिंदु राष्ट्र संपर्क अभियानाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात राज्याचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी सोलापूर येथील घेतलेल्या हिंदुत्वनिष्ठ आणि उद्योजक…

परळे (जिल्हा कोल्हापूर) येथे हिंदु धर्मजागृती सभा

लव्ह जिहाद रोखण्यासाठी धर्मशिक्षण आणि त्यासमवेत पालकांनी आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मलकापूर येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. रमेश पडवळ यांनी केले.