Menu Close

इस्लाममध्ये महिलांना आदराचे स्थान नसल्याने मुसलमान महिलेने हिंदु धर्म स्वीकारला

मथुरा (उत्तरप्रदेश) : येथील अर्शी खान या २४ वर्षीय महिलेने हिंदु धर्मात प्रवेश केला आहे. धर्मानंतर केल्यानंतर त्यांनी ‘अर्शी’ हे नाव पालटून ‘आरूषी’ हे नाव धारण केले आहे.

अर्शी खान म्हणाल्या की, मी कोणाच्याही दबावाखाली हा निर्णय घेतलेला नाही. कृष्णाप्रती भक्ती आणि हिंदु धर्मावर विश्‍वास असल्याने स्वेच्छेने हा निर्णय घेतला आहे. इस्लाममध्ये महिलांचा अजिबात आदर केला जात नाही. हिंदु दुर्गा, लक्ष्मी आणि सीता मातेची पूजा करतात; पण इस्लाममध्ये महिलांना स्थान नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *