Menu Close

कारागृहात गीता आणि उपनिषद वाचल्याने सकारात्मक ऊर्जा मिळत होती : सुहैब इलियासी

बुद्धीप्रामाण्यवादी आणि पुरो(अधो)गामी याविषयी बोलणार नाहीत !

नवी देहली : ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ या दूरचित्रवाहिनीवरील प्रसिद्ध कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सुहैब इलियासी यांची नुकतीच त्यांच्या हिंदू असलेल्या पत्नीच्या वर्ष २००० मध्ये झालेल्या हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली. त्यांना कनिष्ठ न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती; मात्र देहली उच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. ते कारागृहात असतांना नमाजपठणासह भगवद्गीता आणि उपनिषदे यांचे वाचन करत. यातून शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळत होती, असे त्यांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Read more on Pro Hindu

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *