Menu Close

होळी आणि रंगपंचमी या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांवर आळा घाला !

हिंदु जनजागृती समिती ही होळी आणि रंगपंचमी यानिमित्त अपप्रकार करणार्‍यावर कठोर कारवाई करण्यात यावी, होळी सण धर्मशास्त्रानुसार साजरा करण्यात यावा, तसेच या काळात पोलिसांच्या गस्तीची…

श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या पन्हाळा दुर्ग अभ्यास मोहिमेत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदान मासाच्या निमित्ताने श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने पन्हाळा येथे १७ मार्च या दिवशी दुर्ग अभ्यास मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत हिंदु जनजागृती…

भारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी संग्रहालय संस्कृती विकसित होणे आवश्यक ! – चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

भारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी भारतात संग्रहालय संस्कृती विकसित करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी अलाहाबाद राष्ट्रीय संग्रहालयात ‘भारतीय संस्कृती…

धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’साठी मानवी साखळी ! – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रंग खेळून खडकवासला जलाशयाच्या पाण्यात उतरणार्‍या आणि पिण्याच्या पाण्याचा साठा प्रदूषित करणार्‍या युवक-युवतींवर प्रतिबंध बसावा; म्हणून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने…

उत्तरप्रदेशमधील गोरखपूरमध्ये देवतांच्या १२ हून अधिक मूर्तींची तोडफोड

गोरखपूर शहरातील पादरी बाजारातील नटवीर बाबा मंदिरामधील देवतांच्या १२ हून अधिक मूर्तींची अज्ञातांकडून तोडफोड करून त्या मूर्ती रस्त्यावर फेकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या…

देशद्रोह्यांना या देशात रहाण्याचा अधिकार नाही ! – स्वामी पूर्णचेतनानंद गिरिजी (पूर्वाश्रमीच्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर)

सर्वधर्मसमभाव असे काही असूच शकत नाही. जो या देशाचा आहे, तो आमचा आहे. जो या देशाचा नाही त्याला येथे रहाण्याचा अधिकार नाही. आम्हाला धर्मानुसार वाटचाल…

हिंदुस्थान युनिलिव्हरच्या सर्फ एक्सेल विज्ञापनाद्वारे कट्टरपंथी मुसलमानांचे तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न !

हिंदुस्थान युनिलिव्हरच्या सर्फ एक्सेल विज्ञापनात होळी न खेळणार्‍या कट्टरपंथी मुसलमानांना दाखवले आहे. या विज्ञापनाद्वारे अशा कट्टरपंथी मुसलमानांचे तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न झाला आहे, अशी टीका गोसेवा…

जोतिबा यात्रेत खोबरेवाटी उधळण्यावरील बंदी प्रशासनाकडून यंदाही कायम

प्रशासन नेहमी हिंदूंच्या धर्म-परंपरांच्या संदर्भातच मनमानी निर्णय घेते, याउलट अन्य धर्मियांच्या घातक प्रथांविषयी मूग गिळून गप्प बसते !

फ्लोरिडाच्या ‘हाऊस बिल १९५’ मध्ये वेद, उपनिषद आणि भगवद्गीता समाविष्ट करण्याची हिंदूंची मागणी

फ्लोरिडाच्या ‘हाऊस बिल १९५’ मध्ये वेद, उपनिषद आणि भगवद्गीता यांविषयीचे विधेयक समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी हिंदूंनी फ्लोरिडा राज्याच्या विधानसभा सदस्यांकडे केली आहे.

‘हिंसाचारात कोणी उजव्या विचारसरणीचे नसल्याने डावे आता सनातनच्या मागे लागले आहेत !’

जगात सर्वांत जास्त हिंसा घडवणारे डावे विचारवंत आणि मुसलमान आहेत. जे सांगू जे लिहू त्याप्रमाणे वागणे, याला विचारवंत म्हणतात. हिंसाचारात कोणी उजव्या विचारसरणीचे नसल्याने डावे…