Menu Close

आज मानवासमोर असलेल्या सर्व भीषण समस्यांचे मूळ कारण अधर्माचरण आहे : प्रकाश मालोंडकर

आज संपूर्ण जगभर भ्रष्टाचार, हिंसाचार, अत्याचार, अनीती, असुरक्षितता पसरली आहे. या सर्व समस्यांचे मूळ मानवाच्या अधर्माचरणामध्ये आहे. आजचा मनुष्य स्वत:ला, परिवाराला, समाजाला, राष्ट्राला घातक आहे,…

बंगालच्या चिचुरा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान

हूगली (बंगाल) येथील चिचुरामधील श्रीकृष्ण सेनेचे संस्थापक श्री. विजय यादव यांच्या पुढाकाराने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये २१ युवक सहभागी झाले होते.…

हिंदु युवकांना धर्माशी जोडण्यासाठी धर्माचरणाचे शास्त्र सांगा : आनंद जाखोटिया

आजची पिढी धर्माचरणाविषयी प्रमाण मागत आहे. त्यांना समजेल, अशा वैज्ञानिक भाषेत हिंदु जनजागृती समिती धर्मशिक्षणाचा प्रसार करत आहे. धर्म समजून घ्या, आचरण करून त्याचा लाभ…

तेलंगणच्या करीमनगर जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने साधना शिबीर

तेलंगणच्या करीमनगर जिल्ह्यात २३ मार्च २०१९ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मप्रेमींसाठी साधना शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये १० धर्मप्रेमी उपस्थित होते.

जवाहर नवोदय विद्यालयाने ‘गुढीपाडवा’ या दिवशी ठेवलेली प्रवेशपरीक्षा पुढे ढकलावी !

केंद्रशासनाच्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या वतीने हिंदूंच्या ‘गुढीपाडवा’ या हिंदु नववर्षाच्या (६ एप्रिल) दिवशी ठेवलेली प्रवेशपरीक्षा पुढे ढकलण्यात यावी, या मागणीचे निवेदन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश…

तैवानमध्ये घुसखोरी करणार्‍या चिनी लढाऊ विमानांना तैवानी लढाऊ विमानांनी हुसकावले

चिनी लढाऊ विमानांनी तैवानी सीमारेषा पार करत घुसखोरी केली. त्या वेळी तैवानी लढाऊ विमानांनी त्यांना हुसकावून लावले. याची गंभीर नोंद घेत तैवानने, ‘चीनची ही कृती…

अश्‍लील संकेतस्थळांवर बंदी घालण्याची मंगळुरू येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात मागणी

देशात अल्पवयीन मुली आणि महिला यांच्यावरील बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराची प्रकरणे यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याला अश्‍लील संकेतस्थळे हे एक मुख्य कारण आहे.

‘हिंदु’ म्हणून मतदान करण्याची वेळ आली असतांना भांडत रहाणे, हा कर्मदरिद्रीपणा ठरेल : उद्धव ठाकरे

शिवसेनाप्रमुख म्हणाले होते, ‘‘या देशातील हिंदु समाज ‘हिंदु’ म्हणून मतदान करेल, असा दिवस येईल.’’ ती वेळ आली असतांना समज-अपसमज यांतून किंवा सत्तेच्या लालसेपोटी आपण भांडत…

छत्तीसगडमध्ये धर्मांध युवकाने अश्‍लील छायाचित्रे प्रसारित केल्यामुळे हिंदु युवतीची आत्महत्या

‘कुठे आहे लव्ह जिहाद’ ? आम्हाला तर दिसत नाही’, असे सांगणार्‍या शासनकर्त्यांना या घटना दिसत नाहीत कि लव्ह जिहाद्यांवर कारवाई करण्यात त्यांना स्वारस्य वाटत नाही…

प्रियांका वाड्रा यांनी काशी विश्‍वेश्‍वर मंदिरात प्रवेश केल्यावरून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद

प्रियांका वाड्रा यांनी २० मार्च या दिवशी काशी विश्‍वेश्‍वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. त्या ख्रिस्ती असल्याने त्यांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्यात येऊ नये, अशी…