Menu Close

वाढत्या उष्णतेमुळे वाराणसीतील बाबा बटुक भैरव मंदिरात शीतपेय आणि चॉकलेट्स यांचा नैवेद्य !

देवाला सात्त्विक पदार्थांचा नैवेद्य दाखवणे अपेक्षित आहे, तसेच देव मानव नसल्याने त्याला मानवाला होतो, तसा उष्णतेचा त्रास होत नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे !

इस्लामी देशांच्या संघटनेत भारतविरोधी गट बनवण्याच्या पाकचा प्रस्ताव UAE आणि मालदीव यांनी धुडकावला

संयुक्त राष्ट्रामध्ये इस्लामोफोबियावर (इस्लामविषयी भीती निर्माण करणे) इस्लामिक सहयोग संघटनेच्या राजदूतांचा एक अनौपचारिक गट बनवण्याची पाकचा प्रस्ताव संयुक्त अरब अमिरात आणि मालदीव या इस्लामी देशांनी…

आंध्रप्रदेशात ख्रिस्त्यांची कागदोपत्री लोकसंख्या केवळ २.५ % असली, तरी प्रत्यक्षात ती २५ % आहे !

आंध्रप्रदेशातील काही लोक मागासवर्गियांमधील आहेत. त्यांना आरक्षण आणि अन्य सरकारी सुविध यांचा लाभ मिळत आहे. जर त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला, तर त्यांना या सुविधा मिळणे…

सोलापूर येथील नई जिंदगी परिसरात कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांचे आक्रमण

नई जिंदगी परिसरात २७ मे या दिवशी तंबाखू आणि मावा बनवून त्याची विक्री करणारा अब्दुल हमीद अब्दुल करीम सय्यद आणि त्याच्या सहकार्‍यांनी कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर…

भाजपशासित उत्तराखंडमधील चारधामसह ५१ मंदिरांचे सरकारीकरण करण्याचा कायदा मागे घेण्याचा आदेश द्या !

उत्तराखंडमधील भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील चारधामसह ५१ मंदिरांचे सरकारीकरण करण्याचा केलेला कायदा मागे घ्यावा, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी…

हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात अधिवक्त्यांनी सामाजिक माध्यमांतून व्यक्त व्हावे : पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देवस्थानचे सोने घेण्याच्या संदर्भात केलेले विधान; पालघर, तसेच अन्य ठिकाणी साधू-संत यांवर होणारी आक्रमणे, तसेच अन्य चालू घडामोडी यांच्यावर…

युद्धाची सिद्धता करा ! – चिनी सैन्याला शी जिनपिंग यांचा आदेश

चीनच्या आसुरी विस्तारवादाला कधी ना कधी वेसण घालणे अत्यावश्यकच आहे. त्यासाठी भारत सरकारने सर्वतोपरी कठोर पावले उचलावीत. समस्त राष्ट्रभक्त सरकारच्या पाठीशी उभे असतील !

आसाममध्ये क्षुल्लक कारणावरून ५ धर्मांधांनी केलेल्या मारहाणीत हिंदु भाजी विक्रेता ठार

आसामच्या मनाहकुची गावामध्ये क्षुल्लक कारणावरून फैजुल अली, लाजिल अली, शब्बीर अली, यूसुब अली आणि फरजान अली यांनी सनातन डेका नावाच्या भाजी विक्रेत्याला अमानुष मारहाण करत…

(म्हणे) भारताने चीनच्या अंतर्गत प्रश्‍नामध्ये हस्तक्षेप करू नये ! – चीनची तैवानवरून भारताला चेतावणी

भारताच्या सीमेमध्ये घुसखोरी करणार्‍या, भारताच्या सीमेवरील काही भागांवर स्वतःचा दावा सांगणार्‍या चीनला असे सांगण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का ?