नेपाळचे नवे मानचित्र (नकाशा) बनवल्यापासून मला पदावरून हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी शहराच्या हॉटेलमध्ये बैठका चालू आहेत. यात एक दूतावासही सक्रीय आहे. मला हटवण्याचा…
मशिदीच्या भोंग्यांवरून मोठ्या आवाजात दिवसातून ५ वेळा दिल्या जाणार्या अजानचा कर्णकर्कष आवाज ऐकून त्रस्त झालेल्या करिश्मा भोसले या हिंदु तरुणीने थेट मशीद गाठत भोंग्यांचा आवाज…
कोरोना महामारीमुळे अमली पदार्थ व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर बसला आळा
यावरून ‘पुढील काळात भारताला पाक आणि चीन यांच्या विरोधात किती आघाड्यांवर लढावे लागेल’, याची कल्पना येते. त्यासाठी भारताने संरक्षण सिद्धतेसह सतर्कता वाढवणे आवश्यक आहे !
अमेरिकेतील शिखांची संघटना ‘शीख अमेरिकन लीगल डिफेंस अँड एज्युकेशन फंड’ने या घटनेचा निषेध केला आहे. संघटनेच्या संचालिका किरण कौर गिल यांनी आक्रमणकर्त्यांवर तात्काळ कारवाई करण्याची…
पाकप्रमाणेच भारताकडूनही पाकमधील अल्पसंख्य हिंदूंवरील अमानुष अत्याचारांविषयी चकार शब्दही काढला जात नाही, हे लक्षात घ्या !
योग्य आदित्यनाथ यांच्या उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादच्या घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्या धर्मांधांना फाशी होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे हिंदूंना अपेक्षित !
पाकमधील ३० टक्के वैमानिकांकडे विमान उड्डाणासाठी लागणारा परवाना बनावट आहे, अशी माहिती पाकच्या सरकारनेच दिली. काही दिवसांपूर्वी कराचीमध्ये विमान अपघात झाला होता.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी २१ जूनपासून ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षण वर्गास प्रारंभ करण्यात आला. यापूर्वी जिल्ह्यात अनेक ठिकाणी समितीच्या वतीने विनामूल्य…
काश्मीरच्या वाटेवर आसाम ! हिंदूंच्या एका मागोमाग होणार्या हत्या पहाता ‘आसाममध्ये कायदा आणि सुव्यवस्था नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का ?’, अशी शंका येते. देशातील कुठलीही…