Menu Close

भगवान श्रीराम चिनी ड्रॅगनला मारत असल्याचे चित्र तैवानमध्ये लोकप्रिय

भारतातील साम्यवादी कधी असे चित्र दाखवतील का ?

लेह : भारत आणि चीन सैन्यातील धुमश्‍चक्रीत भारतीय सैन्याने चीनचे ४३ सैनिक ठार केल्याच्या पार्श्‍वभूमीवर चीनचा कट्टर शत्रू असलेल्या तैवानमधील ‘तैवान न्यूज डॉट कॉम’ या वृत्तसंकेतस्तळाने ‘फोटो ऑफ द डे’ (आजचे चित्र) यामध्ये भगवान श्रीराम चिनी ड्रॅगनला बाण मारत असल्याचे चित्र प्रसिद्ध केले आहे.

हे चित्र तैवानमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले. त्याखाली ‘आम्ही जिंकतो, आम्ही मारतो’, असेही लिहिले आहे. हाँगकाँग येथील होसाईलाई यांनी प्रथम हे चित्र त्यांच्या ‘टि्वटर’ खात्यावरून प्रसारित केले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *