Menu Close

चीनच्या कपट युद्धनीतीला चाणक्यनीतीने उत्तर द्यावे ! – हिंदु जनजागृती समिती

भारत सरकारने देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, तसेच चीनच्या कपट युद्धनीतीला चाणक्यनीती आणि गनिमीकावा या युद्धनीतीने कणखरपणे उत्तर द्यावे, असे आवाहन हिंदु जनजागृती…

‘काशी-मथुरा’ मंदिरांसारख्या प्राचीन धार्मिक स्थळांच्या मुक्तीसाठी केंद्र शासनाने ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ कायदा रहित करावा !

वर्ष 1991 मध्ये श्रीरामजन्मभूमी आंदोलन चालू असतांना काशी, मथुरा आणि अन्य धार्मिक स्थळांविषयी असलेल्या हिंदूंच्या न्याय्य मागण्या चिरडण्यासाठी तत्कालीन नरसिंह राव सरकारने ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ हा कायदा केला. 

क्षुल्लक कारणावरून गौहत्ती (आसाम) येथे धर्मांधांकडून हिंदु तरुणाची गळा चिरून हत्या

अशी एखाद्या धर्मांधांची बहुसंख्यांकांपैकी कुणी हत्या केली असती, तर लगेच त्यांना तालिबानी ठरवण्यात आले असते !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मध्यप्रदेश, राजस्थान आणि देहली येथे पार पडल्या ‘ऑनलाईन’ कार्यशाळा

मध्यप्रदेश, राजस्थान आणि देहली येथील धर्मप्रेमींसाठी ३१ मे या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन सोशल मिडिया’ कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत ३० धर्मप्रेमी सहभागी…

काश्मिरी हिंदु अजय पंडिता यांची जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या हत्येच्या निषेधार्थ जगभरात निदर्शने

काश्मिरी हिंदु असलेले अजय पंडिता यांची जिहादी आतंकवाद्यांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. या हत्येच्या निषेधार्थ जगभरातील हिंदूंनी ठिकठिकाणी आंदोलने करून अजय पंडिता यांना न्याय…

वितरक तुषार माळी आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या प्रयत्नांमुळे ‘फ्रूट बाईट’ या बिस्किटाच्या पाकिटावरील ‘हलाल’चा शिक्का आस्थापनाने काढून टाकला !

‘सुंदर इंडस्ट्रीज’ या आस्थापनाच्या ‘फ्रूट बाईट’ या बिस्किटाच्या पाकिटावर हलालचा शिक्का आहे, हे लक्षात आल्यावर निपाणी येथील वितरक श्री. तुषार माळी यांनी आस्थापनाला ‘हलाल’ शिक्का…

हिंदु विधीज्ञ परिषद आयोजित 3-दिवसीय ‘ऑनलाईन’ राष्ट्रीय अधिवक्ता अधिवेशनाला आरंभ !

अधिवेशनाचा आरंभ देहली येथून हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला. त्यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात अधिवक्त्यांचे साधना…

भारताला हिंदी महासागरातही घेरण्याचा चीनचा प्रयत्न ! – तज्ञांचा निष्कर्ष

चीन केवळ लडाखमध्येच भारताला घेरण्याचा प्रयत्न करत नसून हिंदी महासागरातही त्याचा प्रयत्न चालू आहे. ‘ऑब्जर्व्हर रिसर्च फाउंडेशन’च्या अहवालानुसार यावर्षी मे मासामाध्ये उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रावरून चीनच्या…

पाकमध्ये धर्मांध मुसलमानांकडून हिंदु व्यक्तीच्या जळत्या चितेवर पाणी टाकून ती विझवण्याचा प्रयत्न !

दादू शहरात एका हिंदु व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास धर्मांध मुसलमानांनी विरोध केला. धर्मांध मुसलमानांनी सदर हिंदु व्यक्तीच्या जळत्या चितेवर पाणी टाकून ती विझवण्याचा प्रयत्न केला.