राख्यांचा संबंध गायीच्या चामड्याशी जोडण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केल्याचे प्रकरण : ‘पेटा’ या तथाकथित प्राणीमित्र संघटनेने हिंदूंच्या विरोधानंतर या संदर्भातील लेख तिच्या संकेतस्थळावरून काढून टाकला आहे.…
अयोध्येतील राममंदिराच्या ५ ऑगस्ट या दिवशी होणार्या भूमीपूजनच्या कार्यक्रमाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका देहलीतील सामाजिक कार्यकर्ते साकेत गोखले यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांकडे…
कोरोनाच्या नावाखाली हिंदूंच्या सणांवर निर्बंध घालणारे प्रशासन अन्य धर्मियांना असे सल्ले देण्याचे धारिष्ट्य दाखवील का ? असा निर्णय घेण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने धर्मशास्त्र जाणणार्यांचे मत घेतले…
येथील छतौना बाजाराजवळील वीर बाबा मंदिराच्या परिसरात एका बालयोगी साधूंचा मृतदेह एका झाडावर लटकलेला आढळून आला. बालयोगी सत्येंद्र आनंद सरस्वतीजी महाराज असे त्यांचे नाव आहे.…
कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील कोरोना कक्षातील रुग्णांकडून भजन आणि कीर्तन यांद्वारे सत्संग चालू असतो. या सत्संगामुळे रुग्णांचे मनोबल वाढले असून वातावरण सकारात्मक झाल्याचे आधुनिक…
अशांना फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ! लव्ह जिहादच्या अशा घटनांविषयी एकही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या अंतर्गत राज्यातील १२१ मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी वर्ष २०२०-२१ करता राज्यशासनाकडून १० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी…
यावरून परमेश्वराच्या भक्तीचे सामर्थ्य लक्षात येते. संकटकाळात अनेक श्रद्धाळू भाविक परमेश्वराच्या दर्शनाची वाट पहात आहे. शासनाने आता मंदिरे उघडण्यास अनुमती दिली पाहिजे ! ‘देवाच्या कृपेने…
भारतात असे काही घडले असते, तर एव्हाना संपूर्ण देश डोक्यावर घेण्यात आला असता; मात्र चीनमध्ये मुसलमान आणि आता ख्रिस्ती यांच्यावर अत्याचार होत असतांना कुणीही बोलत…
हिंदु धर्म आणि धर्मग्रंथ यांवर अनेक पुस्तके लिहिल्याचा दावा करून स्वतःला ‘तज्ञ’ म्हणवून घेणारे देवदत्त पटनायक यांनी सामाजिक माध्यमांतून हिंदु देवतांचा अवमान केला आहे.