Menu Close

(म्हणे) ‘बकरी ईद कशी साजरी करायची, हे गृह विभागाने ठरवू नये !’ : खासदार इम्तियाज जलील

बकरी ईद कशी साजरी करायची हे आम्ही ठरवू. ते गृह विभागाने ठरवू नये. रमझान ईद आम्ही घरात साजरी केली. शासनाच्या सर्व सूचना आणि नियम यांचे…

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाची अमरनाथ यात्रा रहित

कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता या वर्षी होणारी अमरनाथ यात्रा रहित करण्यात आल्याची घोेषणा ‘अमरनाथजी श्राईन बोर्डा’ने केली. यंदा ही यात्रा ही यात्रा आजपासून (२१…

दुधात भेसळ करणार्‍यांचे प्रशासकीय अधिकार्‍यांशी साटेलोटे आहे का? – आरोग्य साहाय्य समिती

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही दूधातील भेसळ रोखण्याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष : भेसळखोरांसह दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवरही कारवाईची ‘आरोग्य साहाय्य समिती’ची मागणी !

हिंदु धर्मावर पद्धतशीरपणे आघात करण्याचे ‘बॉलीवूड’चे षड्यंत्रच !- अभिनेत्री पायल रोहतगी

19 जुलै या दिवशी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की’ या ऑनलाईन परिसंवाद मालिकेत ‘हिन्दूविरोधी ‘बॉलीवूड’ का…

इस्लाममध्ये धर्मांतर करा किंवा मरायला सज्ज व्हा ! – इस्लामिक स्टेटची ‘जनम टीव्ही’ला धमकी

इस्लामिक स्टेटने केरळमधील राष्ट्रवादी विचारसरणीच्या ‘जनम टीव्ही’ या वाहिनीच्या सर्व कर्मचार्‍यांना ‘इस्लाममध्ये धर्मांतर करा अथवा मरण्यास सिद्ध व्हा’ अशी धमकी दिली आहे.

बंगालमधील ‘प्रज्ञा’ नावाची युवती बनली बांगलादेशी जिहादी आतंकवादी आएशा !

ढाका पोलिसांच्या ‘काऊंटर टेररिझम अँड ट्रांसनॅशनल क्राईम’च्या (सीटीटीसीच्या) शाखेने येथे २५ वर्षीय आयशा (पूर्वश्रमीची प्रज्ञा) नावाच्या तरुणीला अटक केली आहे. ही तरुणी बंदी घालण्यात आलेली…

अफगाणिस्तानमधील ७०० शीख आणि हिंदू यांना भारतात आणण्यात येणार !

अफगाणिस्तानमध्ये शीख आणि हिंदू यांच्यावर होणार्‍या धर्मांध आणि जिहादी आतंकवादी यांच्या आक्रमणांमुळे येथील ७०० शीख आणि हिंदू यांना भारत सरकार भारतात आणून त्यांना आश्रय देणार…

आर्थिक संकटात सापडलेल्या गाव-खेड्यांतील मंदिरांना शासनाने तातडीने आर्थिक साहाय्य द्यावे – हिंदु जनजागृती समिती

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर दळणवळण बंदी (लॉकडाऊन) लागू झाल्यानंतर गेले 4 महिने राज्यातील मंदिरांत पूजा-धार्मिक कृत्ये करणार्‍या समाजावर उपासमारीची वेळ आली आहे.

सनातन संस्थेचे विविध आश्रम येथे प्रस्तावित ‘सौरऊर्जा प्रकल्पां’च्या उभारणीसाठी धन वा वस्तू रूपात साहाय्य करा !

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे निःस्वार्थीपणे कार्य करणार्‍या सनातन संस्थेच्या आश्रमात ‘सौरऊर्जा प्रकल्प’ उभारणी करण्यासाठी कृपया साहाय्य करून या कार्यात यथाशक्ती हातभार लावावा !

सरगुजा (छत्तीसगड) येथे गायीला फाशी देऊन तिची अमानुषपणे हत्या करणार्‍या धर्मांतरित ख्रिस्त्याला अटक

एका चर्चच्या मागे धर्मांतरित ख्रिस्ती माकुस किंडो याने एका दुभत्या गायीला अमानुष मारहाण केली आणि नंतर तिला फाशी देऊन तिची हत्या केल्याची घटना घडली. याविषयी…