Menu Close

नेपाळी पोलिसांकडून भारतीय महिला अणि तिच्या मुलाला बंधक बनवून मारहाण

भारतीय नागरिकांना मारहाण करण्यापर्यंत मजल गेलेल्या सीमेवरील नेपाळी पोलिसांना भारताने वेळीच धडा शिकवला नाही, तर उद्या ते भारतियांवर यापेक्षा मोठे आक्रमण करतील. यामुळे भारताने अशांना…

लाहोर (पाकिस्तान) येथील प्राचीन भाई तारू सिंह गुरुद्वाराला मशीद ठरवण्याचा धर्मांधांचा घाट

पाकच्या लाहोर शहरामध्ये असलेला प्राचीन भाई तारू सिंह गुरुद्वारा हा एक मशीद आहे, असे सांगत आता तेथील धर्मांधांनी शिखांना तेथे न येण्याची धमकी दिली आहे.

केवळ एका पक्ष्याचे घरटे वाचवण्यासाठी संपूर्ण गावातील पथदिवे तब्बल ३५ दिवस बंद !

केवळ एका पक्ष्याच्या घरट्यासाठी संपूर्ण गावातील पथदिवे तब्बल ३५ दिवस ठेवल्याची घटना तामिळनाडूतील शिवगंगा जिल्ह्यातील पोथ्थाकुडी या गावात घडली. एका इंग्रजी वृत्तापत्राने याविषयीचे वृत्त दिले…

देशाच्या अंतर्गत शत्रूंचा बीमोड केल्याविना देशाच्या बाह्य शत्रूंना पूर्णतः हरवणे अशक्य : (पू.) संदीप आळशी

शासनकर्त्यांनी सैन्यशक्तीद्वारे देशाच्या अंतर्गत शत्रूंचा पूर्ण बीमोड करण्याचे धोरण अवलंबावे. यानंतर पाक असो वा चीन, देशाच्या कोणत्याही शत्रूला भारताकडे डोळे वटारून पहाण्याचे धाडस होणार नाही.

प्रतिकाराचे साहस !

अफगाणिस्तानची कमर गुल नावाची एक १६ वर्षीय युवती सध्या चर्चेत आहे. मध्यरात्री तिच्या घरी येऊन २ तालिबानी आतंकवाद्यांनी तिच्या आई-वडिलांची हत्या केली.

इस्लामला प्रतिकात्मक उपासना अमान्य आणि ‘ऑनलाईन’ शब्द हा इस्लामिक शरीयतमध्ये हस्तक्षेप : नसीम खान, काँग्रेस

‘ऑनलाईन’ शब्दाचा उपयोग केल्यामुळे तो इस्लामिक शरीयतमध्ये हस्तक्षेप करण्यासारखे आहे, असे पत्र काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.

कर्नाटक आणि केरळ राज्यांत इस्लामिक स्टेटचे अनेक आतंकवादी ! – संयुक्त राष्ट्रे

कर्नाटक आणि केरळ राज्यांमध्ये इस्लामिक स्टेटचे अनेक आतंकवादी असू शकतात. तसेच अल्-कायदा भारतीय उपखंडातील देशांमध्ये आतंकवादी आक्रमण करण्याचा कट रचत आहे. या संघटनेचे भारत, पाक,…

नागपंचमीला नागदेवतेला दूध देणे अवैज्ञानिक असल्याने ते गरीब मुलांना द्या : काँग्रेस आमदार सतीश जारकीहोळी

बकरी ईटला पशूंची हत्या करणे वैज्ञानिक आहे का ? ‘बकरी ईदला ‘कुर्बानी’ न देता त्या दिवशी शाकाहार करा’, असा मुसलमानांना सल्ला देण्याचे धारिष्ट्य काँग्रेसवाल्यांमध्ये आहे…

धनबाद (झारखंड) येथे शिवमंदिरात जाणार्‍या हिंदु महिलेची धर्मांधांकडून छेड काढून मारहाण

येथील जियलगोरा भागामध्ये काही दिवसांपूर्वी शिवमंदिरात जाणार्‍या एका हिंदु महिलेची धर्मांधांकडून छेड काढली जात होती. या महिलेने त्यांना विरोध केल्यावर त्यांनी तिला मारहाण करण्यात आली.