‘सर्वधर्मसमभाव’ हा शब्द उच्चारल्याच्या प्रकरणी ‘पाकिस्तान मुस्लिम लीग’चे नेते तथा माजी केंद्रीयमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या विरोधात पंतप्रधान इम्रान खान यांच्या सत्ताधारी ‘तहरिक ए-इन्साफ’ या पक्षाचे…
माहिती सेवा समिती आणि दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठान यांच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवतांनाच्या नियमांविषयी संकलित केलेली माहिती तसेच यामध्ये ‘पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवतांनाचे नियम…
भारतातील मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे, तसेच अल्पसंख्यांक यांच्याविषयी जरा कुठेही काही घडले, तर त्याविषयी अमेरिकी आंतरराष्ट्रीय धार्मिक आयोग आगपाखड करतो. पाकिस्तानमधील हिंदु मंदिरे आणि हिंदू…
बॉलिवूडमध्ये गेली अनेक वर्षे असणारी घराणेशाही, हिंदु अभिनेत्यांना जाणीवपूर्वक डावलणे, हिंदुविरोधी चित्रपटांची निर्मिती चालू असून या माध्यमातून जे हिंदुविरोधी षड्यंत्र गेली अनेक वर्षे चालू आहे…
पाकमधील सिंध प्रांतात हिंदूंवरील अत्याचारांच्या घटना चालू आहेत. येथील मिटियारी हाला भागात मोहन बागरी नावाच्या हिंदु तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला.
महापुरामुळे चीन चे ‘थ्री गॉर्जेस’ धरण फुटण्याच्या मार्गावर असल्याचे वृत्त समोर आले होते. त्या वेळी चीनने ती अफवा असल्याचे म्हटले होते. आता चीनमधीलच काही पर्यावरणवादी…
केवळ केरळच नव्हे, तर ज्या ज्या राज्यांमध्ये कायद्याची निर्मिती करून हिंदूंच्या प्रथा-परंपरांवर घाला घालण्यात आला आहे, तेथे केंद्र सरकारने हस्तक्षेप करून हिंदूंना आश्वस्त करावे !…
तपनदा यांच्या आठवणी तथा गुणवैशिष्ट्ये यांना उजाळा देत त्यांचे धर्मरक्षणाचे आणि हिंदूसंघटनाचे कार्य समर्थपणे पुढे नेण्याचा निर्धार देशभरातील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांनी ऑनलाईन श्रद्धांजली सभेत व्यक्त केला.
राज्यातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या विद्यापिठामधून होणारा हिंदू विद्यार्थ्यांचा छळ रोखण्यासाठी तेथे प्रशासक नेमावा, असेच हिंदूंना वाटते !
सामाजिक प्रसारमाध्यमावर ‘उमेशदादा’ या नावाने बनावट खाते उघडून त्यावरून हास्यकलाकार अग्रिमा जोशुआ हिला बलात्काराची धमकी देणार्या इम्तियाज शेख याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.