फ्रान्सहून भारतात येणारी राफेल ही ५ लढाऊ विमाने रात्री मुक्कामासाठी थांबलेल्या संयुक्त अरब अमिरातीच्या अल् धफ्रा हवाई तळाजवळ इराणणे ३ क्षेपणास्त्र डागली.
चीनने नेपाळमधील ल्हासा ते काठमांडूपर्यंत रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव सिद्ध केला आहे. या प्रकल्पाचा व्यय ३० कोटी डॉलर्स इतका आहे. हा रेल्वेप्रकल्प भारत-नेपाळ सीमेजवळील लुंबिनीलाही जोडला…
‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’, असे म्हणणारे पुरो(अधो)गामी, डावे, साम्यवादी, समाजवादी, प्रसारमाध्यमे, धर्मांध आता याविषयी चकार शब्द न काढता बिळात जाऊन बसतील, याची निश्चिती बाळगा !
अशांना शरीयतनुसार हात-पाय तोडण्याची शिक्षा देण्याची मागणी कुणी केल्यास आश्चर्य वाटणार नाही ! याविषयी पुरोगामी, प्रसारमाध्यमे, धर्मांध, मानवाधिकार आयोग एका शब्दाने बोलत नाहीत, हे लक्षात…
असल्या कोरोना आतंकवाद्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिकवणीचीच ‘लस’ लागू पडेल, हे लक्षात घेऊन सरकारने त्यानुसार त्यांच्याविरुद्ध धडक कृती करावी !
कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी नेपाळ, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांनी चीनसमवेत यावे, असे आवाहन चीनने केले आहे. याशिवाय नेपाळ आणि अफगाणिस्तान यांनी पाकसारखे बनावे, असेही आवाहन…
गोतस्करांच्या विरोधात कर्नाटकमध्ये पोलिसांनी कठोर कारवाई न केल्यामुळे त्यांची अशी धमकी देण्यापर्यंत मजल गेली आहे. गोहत्यबंदी कायदा केल्यामुळे गोहत्या थांबत नाही, तर कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी…
भारताने चिनी ‘अॅप्स’वर घातलेल्या बंदीचा भारतातील चीनच्या दूतावासाने परराष्ट्र मंत्रालयाकडे निषेध नोंदवला आहे. ‘भारताने त्यांची चूक सुधारावी’, असा फुकाचा सल्लाही दूतावासाच्या एका अधिकार्याने दिला आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा २९ वर्षीय मुलगा यायर याने टि्वटरद्वारे श्री दुर्गादेवीचे विडंबनात्मक चित्र प्रसारित करून देवीचा अवमान केला. भारतीय नागरिकांनी हे चित्र हटवण्याची…
नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात देश-विदेशांतून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेते, कार्यकर्ते, अधिवक्ते, विचारवंत, संपादक, उद्योगपती आदी मोठ्या संख्येने ‘ऑनलाईन’ पद्धतीने सहभागी होणार आहेत.