हिंदूंच्या पवित्र कुंभमेळ्याच्या वेळीही हरिद्वारमध्ये अस्वच्छता असेल, तर अन्य वेळी किती अस्वच्छता असेल, याचा विचारच न केलेला बरा ! तेथे आरोग्य आणि स्वच्छता विभाग आहे…
हिमाचल प्रदेशातील भाजप सरकारने राज्यातील सरकारीकरण झालेल्या आणि शक्तीपीठ असणार्या ज्वालामुखी मंदिराचे दायित्व अहिंदूंना (मुसलमानांना) सोपवले आहे. राज्यातील अर्ध्याहून अधिक मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे.
धर्मांधांनी हिंदु तरुणीचे धर्मांतर करून लैंगिक शोषण केले, तरी हिंदू कायदा हातात घेत नाहीत. तरीही निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी त्यांना असहिष्णु म्हणतात; मात्र अशा घटनांत ते…
हिंदु भगिनींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा ‘लव्ह जिहाद’ म्हणजे आपल्या हिंदु संस्कृतीच्या अस्मितेवरच घाव घालणारे धर्मांधांचे फार मोठे षड्यंत्र आहे. याला वेळीच रोखले नाही, तर आपल्या…
पाकिस्तान सिंध प्रांतातील सुक्कुर शहरात हिंदु पत्रकार अजय लालवाणी यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. ते केशकर्तनालयात केस कापून घेत असतांना त्यांच्यावर दुचाकीवरून आणि एका…
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीदिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्यान !
केरळ ब्राह्मण सभेच्या सदस्यांनी संताप व्यक्त केल्यामुळे ‘पट्टरूडे मटण करी’ नावाच्या लघुचित्रपटाचे शीर्षक पालटून ‘मटण करी’ असे करण्यात आले आहे.
अशा धर्मांधांची केवळ अटक होणे पुरेसे नसून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी भारत सरकारने बांगलेदश सरकारवर दबाव आणणे आवश्यक !
मेरठ येथे तरुणींची अंतर्वस्त्रे चोरणारे रोमिन अब्बासी आणि महंमद अक्कास यांना पोलिसांनी अटक केली आहे.
डेहरादून ते हरिद्वारपर्यंतच्या ४ मार्गिकेच्या महामार्गावरील एका बाजूची मार्गिका पवित्र स्नानाच्या दिवशी पूर्णपणे मोकळी ठेवण्यात येणार आहे.