बारामती येथून २० मार्च या दिवशी जावेद कुरेशी याचा टेम्पो हा भिगवण राषीन रस्त्यावरून धाराशिव येथे गोवंशियांच्या कत्तलीसाठी जाणार आहे, अशी माहिती सरसेनापती हंबीरराव मोहिते…
उत्तरप्रदेश येथील कहिजरी पोलीस ठाण्यातील पोलीस हुंड्यामुळे महिलेवर करण्यात आलेल्या अत्याचारांच्या प्रकरणी पिता आणि पुत्र यांना पकडण्यास भीखदेव गावात गेल्यावर त्यांच्यावर धर्मांधांकडून दगड आणि विटा…
एवढ्या मोठ्या चित्रपटसृष्टीत केवळ एखाद-दुसरी व्यक्तीच श्रीमद्भगवद्गीतेविषयी अशी मागणी करते, हे लक्षात घ्या ! मुळात अशी मागणीही करावी लागण्याची आवश्यकता नाही. केंद्रातील सरकारनेच असा निर्णय…
पोलिसांच्या स्थानांतरामध्ये (बदलीमध्ये) कार्यरत असलेल्या मोठ्या रॅकेटविषयीचा अहवाल तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देऊनही त्यांनी सरकार पडेल म्हणून याकडे दुर्लक्ष…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथील युवकांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदु जनजागृती समितीचे श्री. निखील…
कित्येक महिलांवर प्रतिदिन अन्याय, अत्याचार होत आहेत. या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी आपल्यामध्ये शारीरिक, मानसिक तसेच आध्यात्मिक बळ हवे. त्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या स्वरक्षण प्रशिक्षणवर्गामध्ये सहभागी…
होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणारी महिलांची छेडछाड, रासायनिक रंगांचा वापर, प्रदूषणास कारणीभूत कचर्याची होळी यांसारखे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने साहाय्य करावे, यासाठी पेण येथील तहसीलदार डॉ.…
कोरोना महामारीच्या संकटात मागील १ वर्ष अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना प्रत्यक्ष धर्मकार्य करण्यात मर्यादा येत होत्या; परंतु हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून विविध ‘ऑनलाईन’…
परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआयकडून) चौकशी करण्याची मागणी केली आहे.
आरोपांचे गांभीर्य लक्षात घेऊन नैतिकतेच्या आधारावर गृहमंत्र्यांनीच स्वतः त्यागपत्र देणे आवश्यक होते; मात्र तसे त्यांनी केले नाही आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा त्यांची पाठराखण करत…