Menu Close

देहलीमध्ये दलित हिंदु तरुणाशी मुसलमान तरुणीने विवाह केल्यामुळे धर्माधांचे हिंदूंवर आक्रमण !

  • धर्मांधांनी हिंदु तरुणीला हिंदू नाव सांगून, प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करून लैंगिक शोषण केले, तरी हिंदू कायदा हातात घेत नाहीत. तरीही निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी त्यांना असहिष्णु म्हणतात; मात्र अशा घटनांत ते धर्मांधांकडे दुर्लक्ष करतात, हे लक्षात घ्या !

  • ‘दलित-मुसलमान भाई भाई’ म्हणणारे आता बोलतील का ?

देहली – येथील सराय काले खाँ गावामध्ये २० मार्चच्या रात्री ५० हून अधिक धर्मांधांच्या जमावाने लाठीकाठी, तलवार आदी शस्त्रांद्वारे दलित वस्तीवर आक्रमण करून घरांची तोडफोड केली. यानंतर येथे अर्धसैनिक दलाला तैनात करण्यात आले. एका दलित हिंदु तरुणासमवेत मुसलमान तरुणीने विवाह केल्याने हे आक्रमण करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना कह्यात घेऊन त्यांची चौकशी चालू केली आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *