राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये येथील भाजपचे उमेदवार अनुप अँटनी यांच्यावर आक्रमण करण्यात आले.
अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येणार्या भव्य श्रीराममंदिरासाठी श्रीलंकेत ज्या ठिकाणी रावणाने सीतामातेला बंदी बनवून ठेवले होते, त्या ‘सीता एलिया’ तेथील एक दगडही याच्यासाठी वापरण्यात येणार…
युनायटेड किंग्डममधील प्रतिष्ठित रॉयल सोसायटीच्या वैज्ञानिकांच्या अहवालानुसार ‘नेटफ्लिक्स’वर १ घंटा मालिका पाहिल्यास त्याचा परिणाम थेट ग्रहांवर होतो.
ट्विटरवर विशाळगडाच्या रक्षणासाठी #SaveVishalgadFort हा हॅशटॅग ट्रेंड करण्यात आला. राष्ट्रीय ट्रेंडमध्ये तो १९ व्या क्रमांकावर होता. यावर १५ सहस्रांहून अधिक लोकांनी ट्वीट केले.
जयपूर येथे एका पुस्तकामध्ये इस्लामी आतंकवादाविषयी लिखाण असणारे पुस्तक प्रकाशित केल्यामुळे संतप्त झालेल्या धर्मांधांनी पुस्तकाचे प्रकाशन करणार्या संजीव प्रकाशन संस्थेच्या कार्यालयावर आक्रमण करून तोडफोड केली.
श्रीगंगानगर येथील रायसिंहनगरमध्ये एका १२ वर्षीय मुलाने भ्रमणभाषमध्ये अश्लील व्हिडियो पहात स्वतःच्या ६ वर्षांच्या लहान बहिणीवर बलात्कार केला.
अलाहाबाद केंद्रीय विद्यापिठाच्या कुलगुरू प्रा. संगीता श्रीवास्तव यांनी अजानमुळे होत असलेल्या त्रासाची तक्रार जिल्हाधिकार्यांकडे केल्यानंतर सिव्हील लाईन येथील लाल मशिदीवर असलेल्या भोंग्याची दिशा मशिदीकडून पालटण्यात…
केरळमधील कोडुंगल्लूर येथील भद्रकाली मंदिरात आयोजित उत्सवात धार्मिक विधी करण्यावर प्रशासनाकडून बंदी !
केरळ सरकारने कोरोना महामारीचे कारण सांगत राज्यातील कोडुंगल्लूर येथील भद्रकाली मंदिरात हिंदु भाविकांना फार पूर्वीपासून चालू असलेले धार्मिक विधी करण्यास बंदी घातली.
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने आणि अनेक नरविरांच्या रक्ताने पावन झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ‘किल्ले विशाळगडा’वर धर्मांधांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असून त्यांनी संपूर्ण विशाळगडाचे ‘इस्लामीकरण’ करण्याचे षड्यंत्र…
गाझियाबाद येथील डासना क्षेत्रातील देवीच्या मंदिरात काही दिवसांपूर्वी आसिफ नावाच्या मुसलमान तरुणाला चोपण्यात आले होते. ‘तो येथे पाणी पिण्यासाठी आला होता आणि त्याला चोपण्यात आले’, असे…