Menu Close

सीतापूर (उत्तरप्रदेश) येथे ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍या हिंदु तरुणाला धर्मांधांकडून मारहाण

  • असे व्हायला सीतापूर भारतात आहे कि पाकिस्तानात ? अशी स्थिती हिंदूबहुल राज्यातील गावात असेल, तर ती हिंदूंना लज्जास्पद !
  • उत्तरप्रदेशात भाजपचे राज्य असतांना अशा प्रकारची घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !

सीतापूर (उत्तरप्रदेश) – येथील रामकोट भागामध्ये अनिल नावाच्या एका तरुणाने ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने धर्मांधांनी त्यांना मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी झीशान, सैफ, साजू आणि फैजी या ४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांतील झीशान याला अटक केली आहे. ही घटना रामकोटच्या कांशीराम संकुलात घडली. मारहाण करणारे धर्मांध याच संकुलात रहाणारे आहेत.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *