सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये घुसखोरीच्या विरोधात रोखठोक भूमिका घेण्याची नोंद असावी. त्यासाठी जागृत मतदारांनी जनमताचा दबाव निर्माण करावा, असे आग्रही प्रतिपादन श्री. सुरेश चव्हाणके यांनी…
देहली येथील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठामध्ये २२ ऑक्टोबरच्या सायंकाळी हिंदु विद्यार्थ्यांकडून दिवाळी साजरी केली जात असतांना मुसलमान विद्यार्थ्यांनी त्याला विरोध केल्याने मोठा वाद झाला.
नवी मुंबई विमानतळाजवळील सिडकोच्या जमिनीवर बेकायदेशीररित्या उभारलेला दर्गा आणि अन्य अनधिकृत बांधकामांमुळे विमानतळाला, तसेच राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.
कुडाळ तालुक्यातील नेमळे येथील ‘आराध्य’ हॉटेलच्या कर्मचार्यांसाठी १६ ऑक्टोबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रथमोपचार शिबिर घेण्यात आले.
१८ पगड जातींत विखुरलेल्या हिंदूंना एक हिंदु म्हणून एकत्रित करण्यासाठी ‘हिंदु स्वाभिमान’ मेळावा अर्थात् ‘शिवप्रेरणा यात्रा’ प्रखर हिंदुत्वनिष्ठ राष्ट्रभक्त तथा राष्ट्रीय सुदर्शन वाहिनीचे संपादक श्री.…
नवरात्रोत्सवात शिरोली येथील बिरदेव मंदिरात समितीच्या वतीने सौ. साधना गोडसे यांनी ‘लव्ह जिहाद’ या विषयावर मार्गदर्शन केले.
समितीच्या वतीने येथील महाराष्ट्र मंडळाच्या सभागृहामध्ये ‘शौर्यजागृती शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. भाग्यनगरमधील अनेक महिला-युवतींनी या शिबिरात उत्साहाने सहभाग घेतला.
देहलीमध्ये समितीच्या वतीने ‘कथनात्मक युद्ध आणि हिंदु पुनरुत्थान’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात २० हून अधिक देशभक्त विचारवंतांनी सक्रीय सहभाग घेतला.
‘अल्ट बालाजी’ ओटीटीवरील अश्लील ‘वेब सीरिज’मध्ये अल्पवयीन मुलींचे अश्लील चित्रीकरण केल्याप्रकरणी संचालिका शोभा कपूर आणि त्यांची मुलगी निर्मात्या एकता कपूर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला…
श्री काळेश्वर महादेव संस्थानची कोट्यवधी रुपयांची जमीन लाटण्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या संदर्भात ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे दर्यापुरच्या तहसिलदारांकडे लेखी तक्रार केली आहे.