Menu Close

दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनात ‘जाँबाज हिंदुस्‍थानी सेवा समिती’च्‍या वतीने धर्मविरांचा गौरव !

‘जाँबाज हिंदुस्‍थानी सेवा समिती’च्‍या वतीने तमिळनाडू येथील श्री. अर्जुन संपथ, श्री. राहुल कौल आणि श्री. सत्‍यमेव जयते लोकमंगल आणि सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा धर्मकार्यातील…

नक्षलवादाच्‍या आडून हिंदु संस्‍कृती नष्‍ट करण्‍याचे षड्‍यंत्र ! – अधिवक्‍त्‍या (सौ.) रचना नायडू

दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी ‘नक्षलवाद्यांच्‍या हिंसाचाराचा वैध मार्गाने प्रतिकार’ या विषयावर श्री. गोपी के., सनातनचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा, अधिवक्‍ता (सौ.)…

काय आहे हिंदु राष्‍ट्र संसद ?

ज्‍याप्रमाणे जनहित आणि राष्‍ट्रहित यांविषयी विविध विषयांवर चर्चा करण्‍यासाठी लोकप्रतिनिधींची संसद अस्‍तित्‍वात आहे. त्‍याप्रमाणेच धर्महिताच्‍या विषयावर चर्चा करण्‍यासाठी धर्मप्रतिनिधींची ही हिंदु राष्‍ट्र संसद आहे. या…

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन कधी ? या विषयावर पत्रकार परिषद

काश्मिरी हिंदूंच्या हत्या हा त्यांचा वंशसंहार आहे, हे सरकारने मान्य केले पाहिजे. काश्मीरमध्ये हिंदूंचे परतणे म्हणजे काही लाख लोकांचे परतणे नव्हे, तर भारताचे, भारतप्रेमींचे परतणे…

हिंदूंचा वंशविच्‍छेद मान्‍य केला, तरच काश्‍मिरी हिंदूंचे पूनर्वसन शक्‍य ! – राहुल कौल, राष्‍ट्रीय अध्‍यक्ष, यूथ फॉर पनून कश्‍मीर

दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाच्‍या चौथ्‍या दिवशी (१५ जून) ‘जिहादी आतंकवादाचा प्रतिकार’ या उद़्‍बोधन सत्रात राहुल कौल त्‍यांनी ‘काश्‍मीरमधील वर्तमान स्‍थिती आणि हिंदु संघटनांची…

भारताच्‍या दुसर्‍या फाळणीची योजना आखली गेली आहे ! – अधिवक्‍ता जॉयदीप मुखर्जी, ऑल इंडिया लीगल एड फोरम, बंगाल

दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनातील ‘हिंदु संघटनांचा कार्यपरिचय आणि अनुभवकथन’ या विषयावरील उद्धबोधन सत्रा मध्ये अधिवक्‍ता जॉयदीप मुखर्जी, अशोक कुमार पाठक, श्री. अतुल जेसवानी,…

द्वितीय हिंदु राष्‍ट्र संसदेत महत्त्वाचा ठराव : प्राचीन धर्मशास्‍त्रांच्‍या आधारावर भारतीय राज्‍यघटना सिद्ध करण्‍यात यावी !

ख्रिस्‍तीबहुल देशात ‘बायबल’चा आणि इस्‍लामिक देशात ‘कुराण-हदीस’ यांचा आधार घेऊन राज्‍यघटना सिद्ध करण्‍यात आल्‍या, त्‍याप्रमाणे भारतीय राज्‍यघटना प्राचीन धर्मशास्‍त्रांच्‍या आधारावर सिद्ध करण्‍यात यावी, असा ठराव…

हिंदुत्‍वनिष्‍ठांकडून हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्‍थेच्‍या कार्याचा गौरव !

ऑल इंडिया लीगल एड फोरम’ तथा ‘अखिल भारतीय बार असोसिएशन’चे महासचिव अधिवक्‍ता जॉयदीप मुखर्जी यांच्‍या वतीने १४ जून या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू.…

गोव्‍यात धर्मांतर बंदी कायदा करण्‍यासाठी तातडीने पावले उचलण्‍याची मागणी !

राष्‍ट्रीय स्‍तरावर धर्मांतर रोखण्‍यासाठी कायद्यासह घटनादुरुस्‍तीची आवश्‍यकता ! – श्री. एम्. नागेश्‍वर राव, माजी प्रभारी महासंचालक, केंद्रीय गुन्‍हे अन्‍वेषण यंत्रणा रामनाथी (गोवा) : आज देशामध्‍ये…

वर्ष २०२४ च्‍या लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रशासनाने सर्व हिंदुविरोधी कायदे रहित करावेत ! – पू. (अधिवक्‍ता) हरि शंकर जैन

‘हिंदुहितासाठी काम करणारेच देशात राज्‍य करू शकतील’, हे हिंदूंनी दाखवून दिले पाहिजे. ‘देशात कोणते कायदे असायला हवेत’, हे हिंदूंनी ठरवायला हवे. वर्ष २०२४ च्‍या लोकसभा…