Menu Close

सर्व हिंदु संघटनांना एकत्र आणण्यासाठी ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ हे व्यासपीठ ! – श्री. गंगाधर कुलकर्णी, श्रीराम सेना

हिंदु जनजागृती समितीने सर्व हिंदु संघटनांना हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी एकत्र आणण्यासाठी एक व्यासपीठ सिद्ध केले आहे, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे राज्य सचिव श्री.गंगाधर कुलकर्णी…

कर्नाटक सरकार १ ऑगस्टपर्यंत बेवारस गायींसाठी १५ गोशाळा उभारणार !

न्यायालयाने सांगितले की, प्रत्येक तालुका आणि गाव स्तरांवर एक गोशाळा असणे आवश्यक आहे. जर एका जिल्ह्यात एकच गोशाळा असेल, तर त्यामध्ये बेवारस गायींच्या संख्येवर मर्यादा…

नूपुर शर्मा यांना मिळत असलेल्या धमक्यांमुळे पोलिसांनी पुरवली सुरक्षा !

भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना देहली पोलिसांनी सुरक्षा प्रदान केली आहे. शर्मा यांना जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने अज्ञात लोकांच्या विरोधात याआधीच गुन्हा प्रविष्ट…

‘अल् कायदा’कडून भारतात आत्मघाती आक्रमणे करण्याची धमकी

‘महंमद पैगंबर यांच्या सन्मानासाठी आम्ही स्वत:ला उडवून देण्यासाठी सिद्ध आहोत, असे सांगत जिहादी आतंकवादी संघटना अल्-कायदा हिने भारतात आत्मघाती आक्रमणे करण्याची धमकी दिली आहे. भाजपच्या…

केरळच्या साम्यवादी सरकारचे मुख्यमंत्री वियजन् यांचा सोने तस्करीत सहभाग ! – मुख्य आरोपीचा जबाब

केरळमधील सोने तस्करीच्या प्रकरणातील आरोपी स्वप्ना सुरेश हिने दंडाधिकार्‍यांपुढे नोंदवलेल्या तिच्या जबाबामध्ये तस्करीमध्ये केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन्, त्यांची पत्नी, मुलगी आणि दोन सहकारी, तसेच माजी…

बांगलादेशमध्ये मृत हिंदु पुजार्‍याचे अंत्यसंस्कार करण्यास मुसलमानांनी रोखले

बांगलादेशातील बारिशाल येथे मृत हिंदु पुजार्‍याचे अंत्यसंस्कार करण्यास मुसलमानांनी रोखले. स्मशानभूमीची जागा कह्यात घेण्याच्या उद्देशाने मुसलमानांनी अंत्यसंस्काराला विरोध केला.

हिंदु जनजागृती समितीच्या पाठपुराव्यानंतर पारोळा गडाच्या संवर्धनासाठी जिल्हाधिकार्‍यांनी घेतली बैठक !

संवर्धन करण्यासह गडाचे पावित्र्य भंग करणार्‍यांवर गुन्हे नोंदवण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे प्रशासनाला निर्देश !

हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले असून कार्यासाठी माझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद ! – कालीचरण महाराज

येथे ६ जून या दिवशी श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये दर्शनासाठी कालीचरण महाराज आले असता हिंदु जनजागृती समितीचे श्री. सर्वाेत्तम जेवळीकर यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली.

गोवा येथे होणारे ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ यशस्वी होणारच आहे आणि त्यासाठी मी प्रार्थनाही करत आहे ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

या देशात १ घटना, १ देव, १ विधान असणे अत्यंत आवश्यक आहे. या अनुषंगाने अधिवेशनात गटचर्चा, भाषण, तसेच दिशादर्शन व्हावे – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

हिंदु जनजागृती समितीकडून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे निमंत्रण

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना १२ जूनपासून चालू होणाऱ्या दशम् अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला…