Menu Close

अमरनाथ यात्रेवर आक्रमण करणारे जिहादी आतंकवादी आणि पाकिस्तान यांचा बीमोड करा ! – हिंदु जनजागृती समिती

श्री अमरनाथ यात्रेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरवूनही १० जुलै २०१७ या दिवशी अमरनाथ यात्रेकरूंवर आतंकवादी आक्रमण होऊन ७ जण ठार, तर १९ जण घायाळ झाले.…

‘राम का अपमान, नही सहेगा हिंदुस्तान’ म्हणत देवी-देवतांच्या अपमानावर भाजप आक्रमक

हिंदू देवी – देवतांविषयी समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी राज्यसभेत वादग्रस्त विधान केल्याने वाद निर्माण झाला. या विधानामुळे आक्रमक झालेल्या भाजप खासदारांनी नरेश अग्रवाल…

बीफवरील वक्तव्यावरून पर्रीकरांच्या राजीनाम्याची विहिंपची मागणी

गोव्यात गोमांसाचा तुटवडा निर्माण झाल्यास इतर राज्यातून त्याची आयात करू, असे आश्वासन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिले.

हजारीबाग (झारखंड) येथे धर्मांधांकडून मंदिरातील मूर्तीची तोडफोड

विष्णुगड पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील बनासो येथे धर्मांधांकडून प्राचीन महामाया बागेश्‍वरी मंदिर परिसरातील द्वारपाल मूर्तीची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने दुकानांची तोडफोड केली आणि…

जळगाव येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

१५ ऑगस्टला असलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयीचे निवेदन जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले. जनजागृतीसाठी सिद्ध केलेली एक…

जळगाव येथील बैठकीत राष्ट्र आणि धर्म रक्षणाच्या कार्यात योगदान देण्याचा अधिवक्त्यांचा निर्धार !

राष्ट्र आणि धर्म रक्षण, तसेच सामाजिक दुष्प्रवृत्ती यांविरोधात जळगाव शहरासह जिल्ह्यात कुठेही काही साहाय्य लागल्यास आम्ही संपूर्णपणे योगदान देण्यास सिद्ध आहोत, असा निर्धार जळगाव येथील…

पुणे येथे स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याविषयी नायब तहसीलदारांना निवेदन सादर

स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन या दिवशी प्लास्टिकच्या, तसेच कागदी ध्वजांच्या वापरामुळे राष्ट्रध्वजाची विटंबना होते. याविषयी हिंदु जनजागृती समिती गेली १४ वर्षे ‘राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा !’ ही…

अमरनाथ यात्रा आणि पश्चिम बंगालमधील हिंदू यांवरील आक्रमणांचा निषेध

अमरनाथ यात्रेकरूंवरील आक्रमणाच्या निषेधार्थ येथे संविधान चौकात राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. अमरनाथ यात्रेवर आक्रमण करणारे जिहादी आतंकवादी आणि पाकिस्तान यांचा बीमोड करा.

देहली : १४ वर्षाच्या योगेश कुमार ची धर्मांध आरिफ ने केली हत्या

देहलीमध्ये एका १४ वर्षीय मुलाची संशयास्पद हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही हत्या त्याच्या धर्मांध मित्रांनी केल्याचा आरोप मृतकाच्या आईने केला आहे. 

हिंदु जनजागृती समितीने गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत विषय मांडावा ! – तानाजीराव सातपुते, शिवसेना

हिंदु जनजागृती समिती नि:स्वार्थीपणे करत असलेल्या कार्यामुळे समितीवर समाजाचा विश्‍वास आहे. समिती हिंदूंचे चांगल्या प्रकारे संघटन करत असल्याने समाजात निश्‍चित परिवर्तन घडू शकेल. समिती आदर्श…