Menu Close

हिंदु जनजागृती समितीकडून मुंबईचे महापौर आणि उपमहापौर यांना विविध विषयांवरील निवेदने

राष्ट्रीय सणांच्या निमित्ताने प्लास्टीकच्या राष्ट्रध्वजांची होणारी विक्री हा अपराध आहे. श्री गणेशोत्सवाविषयीच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कागदी लगद्यापासून मूर्ती बनवणे हे केवळ शास्त्रविसंगतच…

Video : रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकांचे तुकडे करून मिरचीसमवेत खाईन ! – माकप नेत्याची धमकी

भाजपचे नेते अमित मालवीय यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावर एक चित्रफीत पोस्ट केली आहे. यात माकपचा एक नेता म्हणत आहे, मी संघाच्या स्वयंसेवकांचे तुकडे तुकडे करून…

येमेनमध्ये ३ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या करणार्‍याला शिक्षा म्हणून गोळ्या घालून ठार केले !

येमेनमध्ये ३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणार्‍या महंमद मगराबी (वय ४१ वर्षे) याला शरीयत न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी एके ४७ रायफलमधून गोळ्यांचा वर्षाव…

केरळमध्ये संघ स्वयंसेवक आणि भाजप कार्यकर्ते यांच्या हत्या पूर्वनियोजित ! – अरुण जेटली यांचा आरोप

केरळमध्ये गेल्या काही मासांपासून रा.स्व. संघ आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांच्या माकपकडून हत्या होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ६ ऑगस्टला केरळला भेट…

Video : सूत्रसंचालिकेला मौलानाची धमकी, ‘मुसलमानांची लोकसंख्या वाढल्यावर तुझ्या घरात घुसून नमाज पठण करू !’

शेवटी हिंदूंना समानता कधी मिळणार? या विषयावर हे चर्चासत्र चालू होते. यात मुंबईतील भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी, प्रसिद्ध अधिवक्त्या प्रज्ञा भूषण आणि मौलाना अशरफ जिलानी…

श्रीगोंदा (जिल्हा नगर) येथे पोलीस चौकीनजीकच ५० धर्मांधांकडून गोरक्षकांवर प्राणघातक आक्रमण

गोरक्षकांवर होणार्‍या आक्रमणाविषयी कथित असहिष्णुतावाले आणि मानवाधिकाराचे गळे काढणारे आता गप्प का ? गोहत्याबंदीच्या कायद्याची प्रभावी कार्यवाही झाली असती, तर हिंदूंवर अशी वेळ आली नसती !

व्हॉट्स अ‍ॅपच्या गटातील हिंदु सदस्याला अमानुष मारहाण करणार्‍या १३ धर्मांधांना अटक

नरखेड येथे व्हॉट्स अ‍ॅपवर वन्दे मातरमविषयी झालेल्या चर्चेमुळे गटातील हिंदु सदस्याला अमानुष मारहाण करून चिकित्सालयाची तोडफोड करणार्‍या १५० ते २०० जणांच्या जमावापैकी १३ धर्मांधांना अटक…

सर्वोच्च न्यायालयाकडून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला पुरावे गोळा करण्याचा आदेश

केरळमध्ये एका हिंदु युवतीने इस्लाम स्वीकारून मुसलमान तरुणाशी विवाह केल्याच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला या संदर्भात पुरावे गोळा करण्याचा आदेश दिला आहे. तसेच…

राष्ट्रध्वजाचा मान राखा, या मागणीसाठी महाराष्ट्रात ठिक ठिकाणी पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन देण्यात आले.

चीनला अद्दल घडवण्यासाठी चिनी वस्तूंच्या विक्रीवर निर्बंध घाला ! – तहसीलदारांना निवेदन

भारतीय सीमेत घुसखोरी करणार्‍या आणि भारताला युद्धाची धमकी देणार्‍या चीनला अद्दल घडवण्यासाठी चिनी वस्तूंच्या विक्रीवर निर्बंध घाला, या मागणीचे निवेदन येथील तहसीलदार रंजना उंबरहंडे यांना…