Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रथम पत्रकार-संपादक अधिवेशनाला आरंभ

सध्याच्या व्यवस्थेत प्रत्येक स्तरावर हिंदु धर्माला विरोध करणार्‍यांना नेमले गेले. त्यांनी प्राचीन भारतीय कला, विद्या, परंपरा यांना समाजापासून दूर केले.

वास्को येथे एका घुमटीजवळील भगव्या ध्वजाची अज्ञाताकडून विटंबना !

पोलिसात तक्रार नोंदवण्यास गेलेल्या हिंदूंना वास्कोचे पोलीस निरीक्षक नोलास्को रापोज यांनी अपमानास्पद वागणूक दिली, तसेच पुन्हा भगवा ध्वज लावला, तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, अशी…

सांगली जिल्हा मुस्लिम जमियतकडून मिरज येथील चित्रमंदिराला ‘हलाल’ चित्रपट प्रदर्शित न करण्याविषयी निवेदन

तीन तलाकच्या प्रथेवर कोरडे ओढणारा आणि अनेक पुरस्कार मिळालेला ‘हलाल’ हा चित्रपट ६ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. साहित्यिक राजन खान यांनी वर्ष १९८१ मध्ये…

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रार्थनास्थळांवर कारवाई करणार्‍या अधिकार्‍यांचे अनधिकृत फलकांकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष ! – गणपत गायकवाड

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील चौकात आणि रस्त्याच्या कडेला न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून वाढदिवस आणि उत्सव यांच्या शुभेच्छांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात फलक लावले जातात.

मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

बलिया जिल्ह्यातील बैरिया येथे मोहरमच्या दिवशी ताजियाची मिरवणूक चालू असतांना अनवर अली याने शेजारी रहाणार्‍या ४ वर्षांच्या एका मुलीला टॉफीचे आमीष दाखवून शेतात नेले आणि…

दसर्‍यानिमित्त कळंबोली येथे पथसंचलन आणि शस्त्रपूजन !

रा.स्व. संघाच्या वतीने दसर्‍याच्या निमित्ताने पथसंचलन आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी विद्यालयात शस्त्रपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला १५० हून अधिक संघाचे स्वयंसेवक आणि…

मेक्सिकोतील ख्रिस्ती धर्मगुरूला ३० अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचे मान्य करूनही चर्चने त्याला दोषमुक्त ठरवले

दक्षिण अमेरिका खंडातील मेक्सिको देशातील ख्रिस्ती धर्मगुरु जोस गार्सिया अतौल्फो हा एड्स या दुर्धर आणि संसर्गजन्य रोगापासून बाधित झाला असतांनाही त्याने ५ ते १० वर्षे…

चोपडा (जळगाव) येथील संत बालयोगीजी महाराज यांच्या हस्ते सनातन पंचांग – २०१८ चे अनावरण

हिंदु धर्मीय संघटित व्हावेत, या प्रामाणिक इच्छेतून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती कार्य करत आहे. या कार्यात सर्वांनी आपापल्या परीने योगदान दिले पाहिजे. मीही सनातनचा…

जगातील सर्वश्रेष्ठ हार्वर्ड विद्यापिठात आता रामायण आणि महाभारत शिकवणार !

भारतीय संस्कृती जगात वेगाने फोफावत आहे. एवढेच नव्हे, तर अन्य धर्मीयही आता याकडे वळू लागले आहेत, तर भारतातील विद्यार्थ्यांना मोगल आक्रमकांचा इतिहास शिकवला जातो !…

व्हॅलेन्शिया (स्पेन) स्थित आस्थापनाकडून श्रीगणेशाचे विडंबन !

व्हॅलेन्शिया (स्पेन) स्थित ‘एसकलर तिएंडा’ या आस्थापनाने त्याच्या संकेतस्थळावरून चालू असलेली श्रीगणेशाची प्रतिमा छापलेल्या क्रॅश-पॅडची विक्री थांबवावी, अशी मागणी हिंदूंनी केली आहे. ‘स्वत:च्या आर्थिक लाभासाठी…