अनेक वर्षांपासून कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयाच्या आवारात असलेले मंदिर तोडण्याची कारवाई महापालिकेच्या क प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि पोलीस बंदोबस्तात ५ नोव्हेंबरला सायंकाळी करण्यात आली. हे मंदिर…
अभिनेता कमल हसन यांच्या वादग्रस्त लेखाच्या प्रकरणी उत्तरप्रदेशमधील शिवपूर येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांनी वाराणसीतील न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केली आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील श्री शिव-कृष्ण मंदिरातील सभागृहात ४ नोव्हेंबर या दिवशी ‘जनसंवाद सभा’ आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी श्री. गंगाधर कुलकर्णी बोलत…
कन्हैय्या कुमारने भारतीय सेनेविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे, तसेच संसदेवर आक्रमण करणारा आतंकवादी महंमद अफझल याला फाशी दिल्यामुळे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याविषयी त्याने कारावासही भोगला आहे.
हिंदूसंघटन आणि धर्मजागृती या उद्देशाने भोसरी (जिल्हा पुणे) येथे २६ नोव्हेंबरला हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
पीडित हिंदु मुलीच्या भावाने म्हटले की, माझी २२ वर्षीय बहीण २५ ऑक्टोबरपासून बेपत्ता होती. फैज महंमद नावाचा तरूण तिला त्रास देत होता. ती महाविद्यालयात गेल्याची…
तरुणीने सांगितले की, त्यांच्या शेजारी रहाणारा रईस नावाचा तरुण मला काही वर्षांपासून इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकत होता. त्याला नकार दिल्याने त्याने माझ्यावर बलात्कार केला.
श्री. पाटील म्हणाले की, आमचा कायम धर्मजागृती सभेला पाठिंबा असतोच. आपले कार्य उत्तम असून आजच्या समाजाला आता याची खरी आवश्यकता आहे.
हिंदु अमेरिकन फाऊन्डेेशनच्या निमंत्रणावरून अधिवक्ता रविंद्र घोष वॉशिंग्टन येथे ३१ ऑक्टोबर या दिवशी पार पडलेल्या २० व्या वार्षिक विधिमंडळ परिषदेला उपस्थित राहिले होते.
लाखो हिंदूंना ठार करणार्या क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा देश आणि धर्म द्रोही निर्णय कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने घेतला आहे. याविरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी रस्त्यावर उतरून…