शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने आयोजित केलेल्या या दौडीत शेकडो धारकरी सहभागी झाले होते. हिंदु युवकांमध्ये धर्मज्वाला जागृत करण्यासाठी प्रतिवर्षी विजयादशमी दिवशी दसरा दौडीचे आयोजन करण्यात येते.
लव्ह जिहादविषयी जागृती करणार्या राष्ट्र सेविका समितीने आता स्वतः पुढाकार घेऊन हिंदु तरुणींना विध्वंसापासून वाचवावे, हीच हिंदूंची अपेक्षा !
सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रात पाकवर आतंकवादी कृत्यांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला; मात्र भारताच्या पंतप्रधान पदावरील व्यक्तीच आतंकवादी आहे. गुजरातमधील अनेक मुसलमानांच्या रक्ताने त्यांचे…
व्यसनाधीनतेला प्रोत्साहन देणारा आणि अमली पदार्थांच्या सेवनाचा पूर्वेतिहास असलेला ‘सनबर्न फेस्टिव्हल’ पिंपरी चिंचवड भागातील मोशी गावात होणार आहे. हा फेस्टिव्हल पुण्यातूनच नव्हे, तर भारतातूनच हद्दपार…
कार्ला गडावरील एकविरा देवीच्या मंदिरावरचा कळस चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या कळसाला सोन्याचा मुलामा होता. या घटनेमुळे देवी भक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
आगामी काळात जगात हिंदु राष्ट्र किंवा इस्लामी राष्ट्र, असे दोनच पर्याय असणार आहेत. त्यामुळे आदर्श हिंदु राष्ट्र संघटक बनून भारत तथा हिंदु धर्माचे रक्षण करणे,…
२८ सप्टेंबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता चौंडेश्वरी मंदिरानजिक राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. या आंदोलनासाठी २५ हून अधिक धर्माभिमानी…
पुणे येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दुर्गामाता दौडीचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २८ सप्टेंबर या दिवशी वडगाव येथील महालक्ष्मी मंदिरासमोर स्वागत करण्यात…
हिंदु सणांच्या काळात दक्षिण पूर्व विभागीय रेल्वेस्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटांच्या मूल्यात केलेली वाढ रहित करावी. हा धार्मिक भेदभाव आहे. असे निर्णय घेणार्या अधिकार्यांना निलंबित करण्यात यावे.
ऑस्ट्रियामध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालणे, तसेच इमारतींमध्ये चेहरा लपवण्यात येणारे कपडे परिधान करणे या प्रथांवर बंदी घालण्यात आली आहे. नियमाचे उल्लंघन करणार्याला १५० युरोचा (११,५००…