Menu Close

‘व्हॅलेंटाईन डे’ आणि तशा प्रकारचे इतर ‘डे’ पाश्चात्त्यांनी निर्माण केलेल्या कुप्रथा ! – सौ. भारती बाडगी, हिंदु जनजागृती समिती

‘व्हॅलेंटाईन डे’

सांगली – ‘व्हॅलेंटाईन डे’ आणि तशा प्रकारचे इतर ‘डे’ पाश्चात्त्यांनी निर्माण केलेल्या कुप्रथा आहेत. आपण हिंदु धर्माचा अभ्यास करून त्याचे आचरण केल्यास केवळ एकच दिवस नव्हे, तर आपल्याला अनेक जन्म आणि जन्ममृत्यूच्या पलीकडे जाता येते. जे सुख आपल्याला अशा प्रकारचे ‘डे’ साजरा करून मिळते; त्या सुखाच्याही पुढचा आनंद मिळवून देण्याची क्षमता हिंदु धर्माच्या शिकवणीत आहे; म्हणूनच ‘व्हॅलेंटाईन डे’ सारखा दिवस साजरा करण्यापेक्षा हिंदु धर्माचे योग्य शिक्षण घेऊन धर्माचरण करायला हवे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भारती बाडगी यांनी केले.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *