Menu Close

महाळुंगे पडवळ (पुणे) येथील श्री कमलजादेवी मंदिराच्या ‘शटर’चे कुलूप तोडून चांदीच्या पादुकांची चोरी !

प्रतिकात्मक छायाचित्र

महाळुंगे पडवळ (जिल्हा पुणे) – कळंब (ता. आंबेगाव) येथील आदिशक्ती श्री कमलजादेवी माता मंदिराच्या ‘शटर’चे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी चांदीच्या पादुका चोरून नेल्या आहेत. १३ जानेवारीच्या पहाटे चोरीची घटना चालू असतांना सायरन वाजल्याने चोर घाबरून पळून गेले. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी मंदिरामध्ये ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ आणि मंदिर परिसरामध्ये सौर दिवे बसवण्याविषयी गावकर्‍यांना सूचना केली आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *