Menu Close

श्रीकृष्ण जयंतीनिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात ‘ऑनलाईन’ प्रवचने

देहली, गुरुग्राम, नोएडा आणि फरिदाबाद येथील जिज्ञासूंची उपस्थिती

देहली – देशभरात मोठ्या प्रमाणात श्रीकृष्ण जयंती साजरी करण्यात येते. २५ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील देहली, गुरुग्राम, नोएडा आणि फरिदाबाद येथे ‘ऑनलाईन’ प्रवचने अन् भगवान श्रीकृष्णाचा सामूहिक नामजप यांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सौ. राजराणी माहूर यांनी श्रीकृष्णाचे पूजन कसे करावे ? श्रीकृष्ण जयंतीचे महत्त्व, गोपाळकाला, तसेच ‘श्री राधा-कृष्ण यांचे वास्तविक प्रेम’ या विषयांवर मार्गदर्शन केले. या प्रसंगी श्रीकृष्णाचा सामूहिक नामजप करण्यात आला. या प्रवचनांचा लाभ साधक तसेच जिज्ञासू यांनी घेतला.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *