Menu Close

यवतमाळ येथे फटाक्यांवरील देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाला निवेदन

जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देतांना कार्यकर्ते

यवतमाळ : येथील हिंदु जनजागृती समिती आणि इतर हिंदु संघटनांनी जिल्ह्यातील वणी आणि यवतमाळ येथे पोलीस आणि प्रशासन यांना फटाक्यांवरील देवी-देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना रोखण्याविषयीचे आणि दिवाळीनिमित्त मिठाईमधील भेसळ रोखण्याविषयीचे निवेदन देण्यात आले. यवतमाळ येथे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल गौतम यांना निवेदन दिल्यानंतर तातडीने त्यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सूचना देण्यास सांगितले.

या वेळी श्रीराम जन्मोत्सव समितीचे श्री. मनोज औदार्य, योग वेदांत सेवा समितीचे श्री. गणेश साठे आणि सौ. साठे उपस्थित होते.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *