Menu Close

कराड येथे नवरात्रोत्सवानिमित्त लावण्यात आलेल्या सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी डावीकडून श्री. नामदेव थोरात, श्री. मदन सावंत आणि श्री. गोरख करपे, तसेच अन्य

कराड : येथील श्रीदेवी दैत्यनिवारणी मंदिर येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावण्यात आलेली सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ प्रदर्शन यांचे उद्घाटन श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. नामदेव थोरात आणि ‘माऊली मंडप डेकोरेटर्स’चे मालक श्री. गोरख करपे यांच्या हस्ते करण्यात आले. हे प्रदर्शन ७ ऑक्टोबरअखेर सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत भाविकांसाठी खुले आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *