Menu Close

जगभरातील मुस्लिम नागरिकांपैकी २७ टक्के मुस्लिम दहशतवादी : डोनाल्ड ट्रंप

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतील रिपब्लिकन पक्षाचे इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रंप यांनी जगातील मुस्लिम नागरिकांच्या एक चतुर्थांश नागरिक दहशतवादी असल्याचे म्हटले आहे.

ट्रंप म्हणाले की, जगभरातील मुस्लिम नागरिकांपैकी २७ टक्के मुस्लिम नागरिक हे दहशतवादी आहेत. ही संख्या आगामी काळात ३५ टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. असे झाल्यास जगात पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात होण्याची शक्यता आहे, त्यांच्यात खूप तिरस्कार भरला आहे. जगातील १.६ अब्ज मुस्लिम नागरिकांपैकी १ लाख नागरिक जिहादसाठी लढत आहेत. तुम्ही या नागरिकांचे सर्वेक्षण करु शकता, त्यानंतर मला सांगा.

संदर्भ : सकाळ

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *