Menu Close

धुळे येथे हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने शिवप्रतापदिन साजरा !

धुळे : येथे हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने शिवप्रतापदिन साजरा करण्यात आला. समितीच्या कार्यकर्त्यांसह भाजप, योग वेदांत सेवा समिती, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *