Menu Close

कोंढवा (पुणे) येथे ‘लव्ह जिहाद’ला विरोध करणार्‍या मित्राची धर्मांधाकडून हत्या !

शिरकुर्मा खाण्याच्या निमित्ताने बोलावून शिर आणि लिंग कापले !

हिंदूंनो, धर्मांधांची क्रूरता जाणा आणि त्यांच्याशी मैत्री करावी कि नाही, हे आताच ठरवा ! हिंदुत्वाच्या विरोधात ‘सर्वधर्मसमभावा’चा सूर आळवणारे या घटनेवर मूग गिळून गप्प रहाणार, हे निश्‍चित ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

पुणे : येथील कोंढवा परिसरातील उमेश इंगळे (वय २० वर्षे) यांनी १८ वर्षीय निझाम हाश्मी याला ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणी विरोध केल्यामुळे धर्मांधाने उमेश यांचे शिर आणि लिंग कापून हत्या केली. हाश्मी उमेशच्या नात्यातील एका मुलीशी ‘लव्ह जिहाद’चा प्रकार करत होता. त्याला उमेश यांचा विरोध होता. ईदच्या दिवशी धर्मांधाने उमेशला शिरकुर्मा खाण्याच्या निमित्ताने बोलावले आणि त्याच्या मानेवर वार करून त्याचे शिर, तसेच लिंग कापले. ओळख पटू नये, यासाठी हाश्मीने त्याचे शिर नष्ट केले. पोलिसांना कपड्यांवरील लिखाण पाहून मृतदेहाची ओळख पटली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *