Menu Close

पुत्तूर (कर्नाटक) येथे हिंदु जनजागृती समितीकडून आंदोलन

हज यात्रेच्या विमान प्रवास भाड्यातील सवलत रहित करावी : पुत्तूर (कर्नाटक) येथे हिंदु जनजागृती समितीच्या आंदोलनात मागणी

पुत्तूर (कर्नाटक) : मुसलमानांच्या हज यात्रेसाठी देण्यात आलेली विमान प्रवास भाड्यातील सवलत रहित करावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील लहान विधानभवनाच्या परिसरात आंदोलन करण्यात आले. या वेळी हिंदु धर्माभिमानी श्री. हरिप्रसाद शेट्टी, श्री. सतीश भंडारी यांच्यासह अनेक धर्माभिमानी उपस्थित होते.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *