Menu Close

सातारा येथून धारातीर्थ यात्रेसाठी रवाना होणार्‍या धारकर्‍यांना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून शुभेच्छा !

वाहनाचे पूजन करतांना विश्‍व हिंदू परिषदेचे श्री. सुधीर गोंधळेकर

सातारा : येथून २६ जानेवारी या दिवशी श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी धारातीर्थ यात्रा अर्थात गडकोट मोहिमेसाठी रवाना झाले. धारकर्‍यांना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या. सनातन संस्थेच्या सौ. लीलावती निंबाळकर यांनी धारकर्‍यांच्या वाहनाचे पूजन केले, तसेच विश्‍व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री श्री. सुधीर गोंधळेकर यांनी श्रीफळ वाढवले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री हेमंत सोनवणे, सुनील दळवी, विनायक कुलकर्णी, सौ. गीतांजली गोंधळेकर यांसह मोठ्या संख्येने धारकरी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *