Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दुर्गामाता दौडीचे स्वागत

पुणे : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दुर्गामाता दौडीचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २८ सप्टेंबर या दिवशी वडगाव येथील महालक्ष्मी मंदिरासमोर स्वागत करण्यात आले. समितीच्या सौ. पूनम होमकर यांनी धर्मध्वजाचे पूजन करून ध्वजधारी धारकर्‍याचे औक्षण केले. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. सुनीता शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *