Menu Close

काश्मीरमध्ये हिंदू दिसतील तेथे त्यांना ठार करा ! – इसिसचा आतंकवाद्यांना आदेश

केंद्रातील सरकार आतातरी काश्मीरमधील आतंकवाद्यांचा आणि त्यांना आश्रय देणार्‍या पाकचा नायनाट करण्यासाठी काही कृती करणार आहे का?

नवी देहली : इसिसने काश्मीरमध्ये खिलाफतचे राज्य स्थापन करण्यासाठी नवीन योजना बनवली आहे, तसेच अनेक आतंकवादी संघटनांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेनुसार आतंकवादी कुठेही असले, तरी त्यांना (हिंदूंना) पहा आणि लगेच ठार करा, असा आदेश देण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, तुम्ही मूर्तीपूजकांना आणि गायीचे मूत्र पिणार्‍यांना कुठेही पहाल तेथेच त्यांना नरकात पाठवा. या संदर्भातील एक वृत्त डेली मेल या वृत्तसंकेतस्थळावर आतंकवाद्यांच्या हवाल्याने प्रसिद्ध करण्यात आले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *