बेंगळुरू कॅफेमधील बाँबस्फोटामध्ये इस्लामिक स्टेटचा हात !

रामेश्‍वरम् कॅफेमध्ये १ मार्च या दिवशी झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) ७ राज्यांत १७ ठिकाणी धाडी घातल्या. या प्रकरणात इस्लामिक स्टेटचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. Read more »

बीबीसीची धर्मांध पत्रकारिता !

मागील काही दिवसांपासून ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कंपनी (बीबीसी) ही आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी भारतासह जगभरात अधिक चर्चेला आली आहे. वर्ष २००२ मधील गुजरात दंगलीवर आधारित इंडिया-द मोदी क्वेश्‍चन हा माहितीपट आणि नुकतीच प्रसारित केलेली द शमीमा बेगम स्टोरी ही वृत्तमालिका बीबीसीविषयीच्या चर्चेचे मुख्य कारण आहे. Read more »

‘बीबीसी’कडून महिला आतंकवाद्याविषयी सहानुभूती दर्शवणारा माहितीपट प्रसारित

वादग्रस्त ‘बीबीसी’कडून गुजरात दंगलीवर आधारित भारतद्वेषी माहितीपट प्रसारित झाल्यानंतर आता त्याच बीबीसीला इस्लामिक स्टेट या जिहादी आतंकवादी संघटनेमध्ये भरती होण्यासाठी ब्रिटनमधून सीरियाला पळून गेलेली शमीमा बेगम हिचा पुळका आला आहे. Read more »

बेंगळुरू येथे ‘अल् कायदा’च्या आतंकवाद्याला अटक

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने येथून ‘अल् कायदा’चा आतंकवादी आरिफ याला अटक केली आहे. तो इंटरनेटच्या माध्यमातून आतंकवाद्यांच्या संपर्कात होता. गेल्या २ वर्षांपासून अल् कायदाच्या संपर्कात होता. बेंगळुरूमध्येच सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम करत होता. Read more »

कोईम्बतूर येथील बाँबस्फोटातील आतंकवाद्यांचे इस्लामिक स्टेटशी संबंध !

तमिळनाडूच्या कोईम्बतूर येथे २३ ऑक्टोबर या दिवशी एका चारचाकी गाडीमध्ये झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या महंमद अझरूद्दीन या आतंकवाद्याचे श्रीलंकेतील इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांशी संबंध असल्याचे समोर आले आहे. Read more »

मंगळुरू येथील बाँबस्फोटाचे प्रकरण : आरोपी शारिक होता इस्लामिक स्टेटच्या संपर्कात

रिक्शामध्ये करण्यात आलेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी शारिक यात स्वतःही ४५ टक्के भाजला आहे. . Read more »

आझमगड (उत्तरप्रदेश) येथे ‘इस्लामिक स्टेट’च्या आतंकवाद्याला अटक

कट्टर जिहादी आतंकवादी संघटना ‘इस्लामिक स्टेट’चा आतंकवादी सबाउद्दीन आझमी याला आतंकवादविरोधी पथकाने (‘ए.टी.एस्.’ने) येथून अटक केली. Read more »

‘रशिया-युक्रेन युद्ध ही पाश्चात्त्य राष्ट्रांना अल्लाने दिलेली शिक्षा !’ – इस्लामिक स्टेट

रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचे इस्लामिक स्टेटने कौतुक केले आहे. रशिया-युक्रेन युद्ध म्हणजे पाश्चात्त्य देशांना अल्लाने दिलेली शिक्षा आहे, असे इस्लामिक स्टेटने म्हटले आहे. असे असले, तरी रशिया कि युक्रेन यांपैकी एकाची निवड करण्यात इस्लामिक स्टेटने नकार दिला आहे. Read more »

वानवडी (जिल्हा पुणे) येथे इसिसशी संबंधांच्या संशयावरून ‘एन्.आय.ए.’कडून एका धर्मांधाच्या घरी धाड, ४ धर्मांधांना अटक !

आतंकवादी संघटना ‘इसिस’शी संबंध असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.) कोंढव्यातील वानवडी परिसरातील तल्हा लियाकत खान याच्या घरी धाड टाकून काही कागदपत्रे आणि ‘इलेक्ट्रॉनिक्स वस्तू’ जप्त केल्या. Read more »

कर्नाटकमध्ये इस्लामिक स्टेटशी संबंध असणार्‍या महिला जिहादी आतंकवाद्याला अटक !

कर्नाटकमधून दीप्ती मारला उपाख्य मरियम या महिला जिहादी आतंकवाद्याला इस्लामिक स्टेटशी संबंध असल्यावरून अटक करण्यात आली. काँग्रेसचे माजी आमदार दिवंगत इदिनब्बा यांची ती सून आहे. दीप्ती हिने धर्मांतर केले आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​